• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 24, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर पोलीस – नक्षलवाद्यांमध्ये चकमक

Our Media by Our Media
March 28, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
82 1
0
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर पोलीस – नक्षलवाद्यांमध्ये चकमक
12
SHARES
592
VIEWS
FBWhatsappTelegram

गडचिरोली : गडचिरोली आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातील भूमकान गावानजीकच्या जंगलात बुधवारी (दि. २८) रात्रभर पोलीस आणि नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक झाली. पोलिसांनी घटनास्थळावरुन नक्षल साहित्य ताब्यात घेतले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात करण्याच्या हेतूने कसनसूर, चातगाव दलम आणि छत्तीसगडमधील औंधी दलमचे नक्षलवादी एटापल्ली तालुक्यातील भूमकान गावानजीकच्या जंगलात एकत्र आले होते. त्यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वात सी-६० पथक आणि केंदीय राखीव दलाच्या जलद प्रतिसाद पथकाच्या जवानांना त्या भागात पाठविण्यात आले. संध्याकाळी ६ वाजल्यापासून रात्री ११ वा.पर्यंत पोलीस आणि नक्षल्यांमध्ये चकमक झाली. नक्षल्यांनी बॅरल ग्रेनेड लाँचरचा मारा केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देऊन हल्ला परतवून लावला. त्यानंतर पुन्हा मध्यरात्रीपासून पहाटे साडेचारपर्यंत चकमक उडाली. यात कुणीही जखमी झाले नाही. नक्षलवादी अंधाराचा फायदा घेत जंगलात पसार झाले.

आज सकाळी पोलिसांनी घटनास्थळावरुन बॅटरी, वायर, पिट्टू आणि अन्य जीवनावश्यक साहित्य ताब्यात घेतले. पोलिस या भागात अजूनही नक्षलविरोधी अभियान राबवीत असल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Previous Post

शेतकऱ्याने पाच एकर संत्रा बागेवर फिरवला जेसीबी

Next Post

महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या बेकायदेशीर बालगृहांची माहिती देण्याचे आवाहन.

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Women and Child Development Depa

महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या बेकायदेशीर बालगृहांची माहिती देण्याचे आवाहन.

बोनस, वेतनवाढ च्या हपत्या करीता वीज कर्मचारी 14 नोव्हेंबर पासून संपावर, तेल्हारा येथे कर्मचारी चे निदर्शने

अखेर सूर्यचंद्र रुग्णालय राज्य कामगार विमा योजनेशी संलग्न झाले

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.