• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, June 12, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पातूरच्या चिमुकल्यांचा आगळा वेगळा दीक्षांत समारंभ, किड्स पॅराडाईजचा अभिनव उपक्रम

Our Media by Our Media
March 20, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
82 1
0
बोनस, वेतनवाढ च्या हपत्या करीता वीज कर्मचारी 14 नोव्हेंबर पासून संपावर, तेल्हारा येथे कर्मचारी चे निदर्शने
12
SHARES
592
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर (सुनिल गाडगे) : येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या पुर्व प्राथमिकच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी खराखुरा दीक्षांत समारंभ अनुभवला. पातूर मधील चिमुकल्यांचा हा दिमाखदार आगळा -वेगळा दीक्षांत समारंभ पालकांनी अनुभवला. किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या पुर्व प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ नुकताच थाटात पार पडला. यावेळी या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे, लक्ष्मी निमकाळे, प्रियंका चव्हाण आदी उपस्थित होते.  सर्वप्रथम पुर्व प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनतर मान्यवरांचे हस्ते या विद्यार्थ्यांना पुर्व प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्याची पदवी बहाल करण्यात आली. यांनतर पुर्व प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेच्या शिक्षकांकडे सोपविण्यात आले.  दीक्षांत समारंभाच्या वेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केलेली वेशभूषा या सोहळ्याचे आकर्षण ठरले होते. सोहळ्याचे प्रास्ताविक प्रियंका चव्हाण यांनी केले. संचालन श्रावणी गिऱ्हे हिने तर अमृता शेंडे हिने आभार मानले.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, नयना हाडके, अविनाश पाटील,नरेंद्र बोरकर, योगिता देवकर, नितु ढोणे, शानू धाडसे, शितल कवडकार, लक्ष्मी निमकाळे, प्रियंका चव्हाण, निकिता भालतिलक, प्रिती धोत्रे, तृप्ती पाचपोर, अश्विनी आवटे, हरिष सौंदळे,बजरंग भुजबटराव,रुपाली पोहरे, शुभम पोहरे आदींनी परिश्रम घेतले. सेल्फी पॉईंट बनला आकर्षण दीक्षांत समारंभाच्या व्यासपीठावर लावण्यात आलेला सेल्फी पॉईंट सोहळ्याचा आकर्षण ठरला होता. पालकांनी सेल्फी काढण्यासाठी एकच गर्दी केली होती. शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी सेल्फी पॉईंट चा मनमुराद आनंद घेतला.

Previous Post

नागपुरात अवकाळी पावसाची हजेरी, उद्याही यलो अलर्ट

Next Post

ऐन लग्नसराईत निवडणुका : वधू-वर म्हणतात ‘आधी लगीन निवडणुकीचे’…

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Election

ऐन लग्नसराईत निवडणुका : वधू-वर म्हणतात 'आधी लगीन निवडणुकीचे'...

UPSC परीक्षा होणार यादिवशी, वेळापत्रक जाहीर

यूपीएससी प्रिलिम्स परीक्षा नवीन तारीखेवर ढकलली जाणून घ्या...

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.