• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शैतान १०० कोटी पार..! सहाव्या दिवशीही कोटींची कमाई

Our Media by Our Media
March 14, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, मनोरंजन, महाराष्ट्र, विदर्भ
Reading Time: 1 min read
87 1
0
शैतान १०० कोटी पार..! सहाव्या दिवशीही कोटींची कमाई
13
SHARES
628
VIEWS
FBWhatsappTelegram

साऊथ अभिनेत्री ज्य़ोतिका आणि अजय देवगन यांचा हिट चित्रपट शैतानने कमाई बाबतीत १०० कोटींचा आकडा पार केला आहे. अजय देवगनचा सुपरनॅच्युरल हॉरर चित्रपट ‘शैतान’ यावेळी बॉक्स ऑफिसवर आपली जादू चालवत आहे. या चित्रपटामध्ये आर माधवनच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पाच दिवसांमध्येच वर्ल्डवाईड १०० कोटी रुपये कमावले होते. अजय देवगन आणि आर माधवन स्टारर चित्रपटाने बुधवारपर्यंत १००.२५ कोटी रुपये कमावले आहेत.

रिपोर्टनुसार, ‘शैतान’ ने पहिल्या दिवशी १४.७५ कोटी रुपये कमावले होते. दुसऱ्या दिवशी १८.७५ कोटी, तिसऱ्या दिवशी २०.५ कोटी, चौथ्या दिवशी ७.२५ कोटी, पाचव्या दिवशी ६.५ कोटी आणि सहाव्या दिवशी ६.२५ कोटी रुपये कमावले होते. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनशी संबंधित सातव्या दिवसाचे आकडे देखील समोर आले आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

नागपूरचं होणार आता ‘लॉजिस्टिक्स कॅपिटल’

Next Post

पेट्रोल आणि डिझेल दर किमान २ रुपये झाले आहेत, आजपासून नवीन दर लागू

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
मतदान संपताच पेट्रोल, डिझेलचा भडका उडाला

पेट्रोल आणि डिझेल दर किमान २ रुपये झाले आहेत, आजपासून नवीन दर लागू

निवडणूक

लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक कसे असेल किती टप्प्यात होणार मतदान?

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.