• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, April 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राष्ट्रीय लोक अदालत मध्ये ७ हजार ५९५ प्रकरणे निकाली

Our Media by Our Media
March 4, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
83 1
0
12
SHARES
600
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला : जिल्ह्यातील सर्व न्यायालयात आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत ७ हजार ५९५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. व १४ कोटी ७५ लाख १६ हजार १९४ रूपयांची तडजोड झाली. राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. तिवारी यांच्या मार्गदर्शनात सर्व दिवाणी व फौजदारी न्यायालये, तसेच कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय व जिल्हा ग्राहक तकार आयोग येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले.

त्यात प्रलंबित प्रकरणापैकी एकूण १० हजार ७३३ प्रकरणे  तडजोडीकरिता ठेवण्यात आली होती. त्यापैकी १ हजार ६८० प्रलंबित व ५ हजार ९१५ दाखलपूर्व प्रकरणात समेट घडून आला. अशी एकूण ७ हजार ५९५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. मुख्यत्वे दिवाणी, फौजदारी, वैवाहिक वाद स्वरूपाची, तसेच मोटार वाहन अपघात प्रकरण व कलम १३८ एन. आय ॲक्ट आणि ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टी, तसेच महावितरण व बँकांची खटलापूर्व प्रकरणात तडजोड होऊन रक्कम रूपये १४ कोटी ७५ लाख १६ हजार १९४ रूपयांची तडजोड झाली, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी दिली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक व्ही. डी. उबाळे, संजय व्ही. रामटेके, राजेश देशमुख, हरिष इंगळे, शाहबाज खान यांनी परिश्रम घेतले. अकोला बार असोसिएशन, तसेच पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यांचे सहकार्य लाभले.
Previous Post

रिसोड विधानसभा मतदारसंघ निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

Next Post

राज्यातील या भागात आज पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
राज्यात पुढच्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

राज्यातील या भागात आज पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता

अकोला

पाणी कमी प्यायल्याने होतो हा धोका, जाणून घ्या सिस्टायटिस लक्षणे व उपाय

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.