• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पुढील २ ते ३ दिवस राज्यातील ‘या’ भागांत मेघगर्जनेसह अवकाळीची शक्यता

Our Media by Our Media
February 29, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ, शेती
Reading Time: 1 min read
3.7k 38
0
Weather Forecast
534
SHARES
26.7k
VIEWS
FBWhatsappTelegram

पुढचे २ ते ३ दिवस राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. या संदर्भातील माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून दिली आहे. पुढे होसाळीकर यांनी म्हटले आहे की, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी मेघ गर्जनेसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दरम्यान, वाऱ्याच्या वेग ताशी 30-४० किमी असण्याची शक्यता आहे. तर उद्या (दि.२९) काही तुरळक ठिकाणी गारा पडण्याची शक्यतादेखील भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरूच असून, पुढील दोन दिवस उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागात गारपीट होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, विदर्भात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पाऊस चांगलीच हजेरी लावणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच, 2 मार्चपर्यंत सातारा, छत्रपती संभाजीनगर, नगर, बीड भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मराठवाड्यातील बहुतांश भागांत गारपीट

राज्यात गेल्या पाच दिवसांपासून कोकण वगळता सर्वच भागांत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भात मात्र अवकाळी पावसासह काही भागांत गारपीट होत आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडा, उत्तर-मध्य महाराष्ट्र, तसेच विदर्भातील काही भागांत सलग गारपीट होत आहे. या गारपिटीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शिवाय, नाशिक भागातील द्राक्षपिकास प्रचंड तडाखा बसला आहे. गेल्या चोवीस तासांत मराठवाड्यातील बहुतांश भागांत गारपीट झाली आहे.

Previous Post

हिवरखेड नगर परिषद नंतर ग्रामीण रुग्णालयाचा विषय विधिमंडळात गाजला

Next Post

तालुका निर्मिती प्रक्रियेला वेग तेल्हारा व अकोट तहसीलदारांनी मागविल्या आक्षेप हरकती.

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post

तालुका निर्मिती प्रक्रियेला वेग तेल्हारा व अकोट तहसीलदारांनी मागविल्या आक्षेप हरकती.

अण्णाभाऊ साठें

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनेत 200 व्यक्तींना प्रशिक्षण देणार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.