• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

प्रेम प्रकरणातील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर धारधार शस्त्राने हल्ला..

Our Media by Our Media
February 14, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, गुन्हा, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
129 1
0
खविस अध्यक्षांच्या भावाची सहाय्यक निबंधकास मारहाण
19
SHARES
928
VIEWS
FBWhatsappTelegram

नागपूर : मित्राचा प्रेम प्रकरणाचा वाद मिटविण्याकरीता गेलेल्या तरुणावर धारधार शस्त्राने हल्ला केल्याची घटना आज (दि. १४) पाचपावली पोलीस स्टेशन परीसरात घडली. या घटनेतील जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत तरुणाचे अभिषेक असे नाव असून. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आशिष बडल या तरुणाचा प्रेयसीसोबत झालेला वाद मिटवण्याच्या उद्देशाने अभिषेक हा तरुण रात्री घटनास्थळी भेटायला आला. या दरम्यान आरोपी रोहित नाहरकर, शाम कुसेरे, राजकुमार लाचलवार यांच्यासोबत अभिषेकचा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी अभिषेकवर विटा व तलवारीने मानेवर वार करुन गंभीर जखमी करीत घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत अभिषेक यास तत्परतेने जखमी अवस्थेत मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सदरील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांची लोकांच्या मनातील दहशत घालवण्यासाठी पोलिसांनी आरोपीची धिंड काढली व खुनाच्या गुंन्ह्यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती प्रवीण सोमवंशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक पाचपावली यांनी दिली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

मुलानेच केली वडिलांची खलबत्त्याने हत्या आईला मारहाण केल्याचा राग अनावर

Next Post

जिल्हा कारागृहात बंदीजनांसाठी ई-किऑस्क मशिन सुविधा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
जिल्हा कारागृहात बंदीजनांसाठी ई-किऑस्क मशिन सुविधा

जिल्हा कारागृहात बंदीजनांसाठी ई-किऑस्क मशिन सुविधा

Court

कर्ज आहे म्हणून पोटगी नाकारू शकत नाही पतीला न्यायालयाचा दणका

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.