• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, May 26, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तलाठी भरती परिक्षेची एसआयटीतर्फे चौकशीची मागणी

Our Media by Our Media
January 9, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
81 1
0
Talathi Exam
12
SHARES
584
VIEWS
FBWhatsappTelegram

नाशिक :  महसूल विभागातर्फे तलाठी भरती परिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक तक्रारी पुढे येत आहे. तलाठी भरती परीक्षेतील नॉर्मलायझेशनची प्रक्रिया सदोष असल्याचा दावा करत या परीक्षेची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करण्याची मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीमार्फत करण्यात आली आहे.

तब्बल ४ हजार ४६६ जागांसाठी राज्यभरात एकूण ५७ सत्रात परीक्षा घेण्यात आली होती. टीसीएस कंपनीमार्फत ८ लाख ६४ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. परीक्षेचा निकाल ५ जानेवारीला जाहीर करण्यात आला. परीक्षेत एका उमेदवाराला २०० पैकी २१४ गुण मिळाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया वादात सापडली असून, या परीक्षेची एसआयटी चौकशी करण्याची मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीमार्फत करण्यात येत आहे. दरम्यान, तलाठी भरती परीक्षा वादात सापडल्याने काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या परीक्षेच्या एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणाचे योग्य ते पुरावे सादर केल्यास परीक्षेची चौकशी केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

गुण जाहीर करा

सर्व निवड झालेल्या मुलांची न्यायालयीन एसआयटीमार्फत चौकशी करावी. तसेच या सर्व मुलांनी कोणत्या सेंटरवर पेपर दिला आहे आणि यांचे गुण किती आहेत हे सर्वांना समजावे. या परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज जाहीर करावे, अशी मागणी संघटनेमार्फत करण्यात आली

Previous Post

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पात्र व्यक्तींनी आवश्यक बाबींची पूर्तता करावी कृषी विभागाचे आवाहन

Next Post

आताच तर झाला रस्ता एवढ्या लवकर कसा झाला खस्ता

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
आताच तर झाला रस्ता एवढ्या लवकर कसा झाला खस्ता

आताच तर झाला रस्ता एवढ्या लवकर कसा झाला खस्ता

rain-1 (1)

पुनश्च बरसो रे ! कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासाठी 48 तास पावसाचे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.