• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home विदर्भ Amravati

अमरावती महामार्गावर तिहेरी अपघात पती-पत्नीचा मृत्यू, मुलगी जखमी

Our Media by Our Media
January 4, 2024
in Amravati, Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, वाहतूक, विदर्भ
Reading Time: 1 min read
170 1
0
अमरावती महामार्गावर तिहेरी अपघात पती-पत्नीचा मृत्यू, मुलगी जखमी
24
SHARES
1.2k
VIEWS
FBWhatsappTelegram

नागपूर : नागपूर-अमरावती महामार्गावरील राठी दवाखान्याजवळ आज (दि.४) झालेल्या विचित्र तिहेरी अपघातात पती-पत्नी ठार झाले. तर त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली. अपघातानंतर मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अक्षय गिरनाले व रजनी गिरनाले असे या मृत दाम्पत्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अक्षय सुभाषराव गिरनाले (रत्नापूर, जि. अमरावती) हे इर्टिका (डी.आय MH १२ LV 5939) या आपल्या चारचाकी गाडीने पत्नी रजनी हिला नागपूरला दवाखान्यात तपासणीकरिता घेऊन गेले होते. त्यांच्याबरोबर त्यांची मुलगीही सोबत होती. तपासणी करून नागपूर-अमरावती महामार्गाने परत येत असताना राठी दवाखान्याजवळ आल्यानंतर त्यांचे कारचे नियंत्रण सुटले. व त्यांची कार एका ट्रकला तसेच नागपूरकडे येणाऱ्या अल्टोला धडकली हा अपघात इतका भयंकर होता की पती- पत्नीचा कारमध्येच मृत्यू झाला. तर मागच्या सीटवर बसलेली त्यांची मुलगी बचावली. मुलीच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने तिला तातडीने रविनगर येथील  हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अक्षय गिरनाले व रजनी गिरनाले यांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी मेयो हॉस्पीटल येथे पाठविण्यात आले असून याप्रकरणी वाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रायन्नावार अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले : क्रांतीची धगधगती मशाल

Next Post

शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा! २००५ नंतर रुजू झालेल्यांना जुन्या निवृत्ती वेतनाचा पर्याय

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
एकनाथ शिंदे

शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा! २००५ नंतर रुजू झालेल्यांना जुन्या निवृत्ती वेतनाचा पर्याय

जिल्ह्यात ‘चला जाणूया नदीला’ अभियान प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी अजित कुंभार

पाच दिवसांच्या ‘ महासंस्कृती महोत्सवा ’ तून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.