• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अचलपूर येथे ‘एनआयए’ ची कारवाई: विद्यार्थ्याला घेतले ताब्यात

Our Media by Our Media
December 18, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
206 2
0
अचलपूर येथे ‘एनआयए’ ची कारवाई: विद्यार्थ्याला घेतले ताब्यात
30
SHARES
1.5k
VIEWS
FBWhatsappTelegram

अमरावती : जिल्ह्यातील अचलपूर येथे आज (दि. १८) नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी च्या दोन पथकांनी छापेमारी केली. या कारवाईत एका विद्यार्थ्याला पथकाने ताब्यात घेतले आहे. अचलपूर शहरातील अबकारी चौकात राहणाऱ्या एका शिक्षकाच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संबंधित विद्यार्थी हा नागपूर येथे एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याच्या घरी छापा टाकून लॅपटॉप, मोबाईल तसेच इतर साहित्य ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. जिल्ह्यातील अचलपूर हे अतिसंवेदनशील ठिकाण म्हणून ओळखले जाते. दरम्यान, आता येथे एनआयएने धडक देऊन कारवाई केल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

पथकाकडून वडिलांनीही सोबत येण्याचा आग्रह

एनआयए च्या पथकाने अचलपुरातून संशयित विद्यार्थ्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या वडिलांनीही सोबत येण्याचा आग्रह केला. त्यामुळे त्यांनाही अमरावती येथील ग्रामीण पोलिसांच्या मंथन हॉलमध्ये आणण्यात आले. येथे त्यांची चौकशी करण्यात येत आहे. संबंधित विद्यार्थी हा सोशल मीडियाच्या माध्यमातून विवादित ग्रुप सोबत जोडला गेला असल्याचेही समजले आहे. आज सोमवारी पहाटेच ‘एनआयए’चे पथक अचलपूर येथे पोहचले. अचलपूर आणि सरमरसपूरा पोलिसांचे संरक्षण घेऊन त्‍यांनी अकबरी चौक परिसरातील एका घरावर छापा टाकला. पोलिसांच्‍या १५ वाहनांचा ताफा येथे पोहचला होता. छापेमारीबाबत मात्र ‘एनआयए’ने अद्याप तपशील दिलेला नाही. स्‍थानिक पोलिसांनीही याबाबत गुप्‍तता पाळली आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

दहशतवादी कारवायांत गुंतल्याचा संशय

या विद्यार्थ्याला अचलपरातून ताब्यात घेतल्यानंतर अमरावतीला आणले गेले. अमरावतीमध्ये चोख पोलिस बंदोबस्तात त्याची कसून चौकशी एनआयएकडून सुरू आहे. एनआयएने ताब्यात घेतलेला हा विद्यार्थी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतला असण्याचा संशय एनआयएला आहे. ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्याकडून लॅपटॉप, मोबाईल आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. मध्यरात्रीच अचलपूर, परतवाडा आणि समरसपुरा पोलिसांचा बंदोबस्त घेऊन ही कारवाई एनआयएने सुरु केल्याचेही समजते.

Previous Post

धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार बोनस : मुख्यमंत्र्यांची घोषणा

Next Post

उत्तरेतील राज्ये गारठली तर दक्षिणेला पावसाने झोडपलं

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Rains

उत्तरेतील राज्ये गारठली तर दक्षिणेला पावसाने झोडपलं

सावधान ! मोबाईलमुळे मुलांना लागतेय गेमिंग डिसऑर्डरचे व्यसन

सावधान ! मोबाईलमुळे मुलांना लागतेय गेमिंग डिसऑर्डरचे व्यसन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.