• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

नवमतदार नोंदणीसाठी महाविद्यालय स्तरावर शिबिरे

Our Media by Our Media
October 25, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
77 1
0
Election
11
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.२५ : वयाची १८ वर्षे पूर्ण करणारी एकही व्यक्ती मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी महाविद्यालय स्तरावर शिबीरे घेण्याचा व ‘स्वीप’अंतर्गत प्रभावी जनजागृती करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय स्वीप आढावा सभेत आज घेण्यात आला.

जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून ‘स्वीप’बाबत (सिस्टिमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन) बैठक लोकशाही सभागृहात झाली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, तहसीलदार पवन पाटील, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, जिल्हा समन्वय अधिकारी गजानन महल्ले यांच्यासह विविध विभागांचे अनेक अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नवमतदारांच्या नोंदणीसाठी महाविद्यालय, खासगी शिकवणी वर्ग व आवश्यक त्या सर्व ठिकाणी शिबिरे घेण्यात येतील. सर्व विभागांनी स्वीप मोहिमेत सहभागी होऊन मतदार जागृतीसाठी रॅली, घोषवाक्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पथनाट्य, लघुपट, निबंध स्पर्धा आदी विविध उपक्रम राबवावेत, असे आवाहन श्री. परंडेकर यांनी केले.

प्रत्येक तालुक्यात व गावोगाव नोंदणी शिबिरांचे नियोजन करावे. तसा आराखडा सादर करावा. सर्व विभागांनीही मतदार जागृतीसाठी अभिनव संकल्पना राबवून कार्यक्रम हाती घ्यावेत. त्याबाबतचा आराखडा लवकरात लवकर सादर करावा जेणेकरून पुढील कार्यक्रमाला दिशा मिळू शकेल. वसतिगृहांत राहणारे विद्यार्थी मतदानास पात्र ठरत असतील तर तिथे शिबिरे घ्यावीत. एकही व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये यासाठी नोंदणी मोहिम व्यापक स्वरूपात राबविण्याचे निर्देश श्री. परंडेकर यांनी दिले.

Previous Post

काळजीची बातमी ! ’ऑक्टोबर हिट’ ने ओलावा घटला रब्बी हंगामातील पेरा घटणार

Next Post

माझी माती, माझा देश अमृत कलश घेऊन जिल्ह्यातून स्वयंसेवक रवाना

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
माझी माती, माझा देश अमृत कलश घेऊन जिल्ह्यातून स्वयंसेवक रवाना

माझी माती, माझा देश अमृत कलश घेऊन जिल्ह्यातून स्वयंसेवक रवाना

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना शेततळ्यासाठी 75 हजार रू. पर्यंत अनुदान

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना शेततळ्यासाठी 75 हजार रू. पर्यंत अनुदान

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.