• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्हा उद्योग केंद्रातर्फे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजकांसाठी कार्यशाळा लघु उद्योग विकासासाठी सूक्ष्म नियोजन आवश्यक

Our Media by Our Media
October 17, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
89 1
0
जिल्ह्यात ‘चला जाणूया नदीला’ अभियान प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी अजित कुंभार
13
SHARES
641
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.17 : उद्योग व सेवा क्षेत्रात नवनवे बदल होत असून, अनेक संधी निर्माण होत आहेत.  त्यानुसार सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचा साधण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर सूक्ष्म नियोजन आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजक, निर्यातदार, प्रक्रिया उत्पादक, नवउद्योजक यांच्यासाठी आयसीएआयभवन येथे विनामूल्य कार्यशाळेचा शुभारंभ करताना ते बोलत होते. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष बनसोड, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी, भारतीय पॅकेजिंग संस्थानचे सहसंचालक डॉ. बादल देवांगन, ‘मिटकॉन’चे प्रकल्प अधिकारी प्रभाकर चौधरी, उद्योग उपसंचालक रंजना पोळ, सनदी लेखापाल संघटनेचे अध्यक्ष सीमा बाहेती, केंद्रिय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे प्रशिक्षण विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, उत्पादन व सेवा क्षेत्रात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची महत्वाची भूमिका आहे. पुढील पाच वर्षांत वेगवान विकासाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. त्यानुसार तालुका आणि जिल्हा स्तरावर सूक्ष्म नियोजन करून अनेक प्रकारच्या उद्योग-व्यवसायांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. शासनाची स्टार्टअप पॉलिसी त्यासाठी उपयुक्त ठरत आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

छोट्या व मध्यम उद्योगांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण व्यापक करून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण करणे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध होण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी सांगितले. उद्योजक, व्यावसायिक, निर्यातदार, शेतकरी संस्था, औद्योगिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी यांचा कार्यशाळेत सहभाग होता.

Previous Post

नवे शासकीय रूग्णालय सर्व सुविधायुक्त होण्यासाठी परिपूर्ण आराखडा करा

Next Post

सोने तस्करीसाठी हँड ब्रेक, गेअरबॉक्सजवळ लॉकर तस्करांची अफलातून शक्कल

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
crime

सोने तस्करीसाठी हँड ब्रेक, गेअरबॉक्सजवळ लॉकर तस्करांची अफलातून शक्कल

Farmer

केंद्र सरकारची शेतकऱ्यांना दिवाळी भेट: रब्बी पिकांच्या 'एमएसपी' मध्ये वाढ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.