• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 30, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मागासवर्ग प्रवर्गाच्या रिक्त जागांबाबत आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

Our Media by Our Media
September 4, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
98 1
0
ओबीसी-आरक्षण
14
SHARES
707
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला, दि.4 : ग्रा. पं. पोटनिवडणुकीसाठी मागासवर्ग प्रवर्गाच्या रिक्त जागांबाबत आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जारी केला. निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्य किंवा थेट सरपंच पदाच्या रिक्त  जागांच्या पोटनिवडणुका लवकरच होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात दाखल विशेष अनुमती याचिकेनुसार दि. 25 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झालेल्या ग्रामपंचायतीतील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या रिक्त जागा भरण्यापूर्वी समर्पित आयोगाच्या अहवालातील शिफारशीनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या जागा अनारक्षित करून सर्वसाधारण म्हणून अधिसूचित करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार ही आरक्षण सोडत होणार आहे.
कार्यक्रमानुसार, सोडतीसाठी विशेष ग्रामसभेची सूचना दि. ४ सप्टेंबरला जाहीर होईल. दिनांक 8 सप्टेंबरला विशेष ग्रामसभेद्वारे सर्वसाधारण जागा निश्चित करण्यात येतील. अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेत सुधारणा करून योग्य सूचना दिनांक 12 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे 56 सदस्य व 3 थेट सरपंच अशा एकूण 59 पदांची पोटनिवडणूक होणार आहे.
Previous Post

ताडोबाची ऑनलाईन बुकींग एनआयसी शासकिय पोर्टलद्वारे : जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय

Next Post

कब्रस्थानला योग्य रस्ताच नाही मुस्लिम समाजाचा आवाज ऐकणार की नाही! मागणी पूर्ण न झाल्याने धरणे आंदोलन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
कब्रस्थानला योग्य रस्ताच नाही मुस्लिम समाजाचा आवाज ऐकणार की नाही! मागणी पूर्ण न झाल्याने धरणे आंदोलन

कब्रस्थानला योग्य रस्ताच नाही मुस्लिम समाजाचा आवाज ऐकणार की नाही! मागणी पूर्ण न झाल्याने धरणे आंदोलन

विशेष लेखः- ‘शासन आपल्या दारी’ विविध दाखले, योजनांचे लाभ…एकाच ठिकाणी

शासन आपल्या दारी : एका क्लिकवर लाखभर लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.