• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, June 18, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राष्ट्रीय पोषण अभियानात विविध उपक्रम

Our Media by Our Media
September 4, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
82 1
0
राष्ट्रीय पोषण अभियानात विविध उपक्रम
12
SHARES
595
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि. 4:  सुपोषित भारत, कुपोषणमुक्त भारत या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेवर आधारित पोषण अभियानात सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा होत आहे.  अंगणवाडी केंद्रे व प्रकल्प स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी राजश्री कोलखेडे यांनी दिली. पोषण अभियानाच्या अंमलबजावणीसाठी समाजाचा पोषण अभियान कार्यक्रमात सक्रिय सहभाग असणे आहे, जेणेकरुन अंगणवाडी सेवा लाभार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविता येतील. त्यादृष्टीने १ हजार ३१५ अंगणवाडी केंद्रे व ७ प्रकल्प स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

अभियानाचा शुभारंभ नुकताच सहकारनगरमधील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. यावेळी अंगणवाडी सेविकांनी तयार केलेल्या रानभाज्या, विविध पदार्थ, त्याचप्रमाणे, जनजागृतीचा फलकांचा समावेश असलेले प्रदर्शनही घेण्यात आले. कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञ किर्ती देशमुख यांनी यावेळी आहाराबाबत मार्गदर्शन केले.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अभियानात बाळाच्या जन्मानंतर पहिल्या सहा महिन्यापर्यंत केवळ स्तनपान, त्यानंतर पूरक पोषक आहार, स्वस्थ बालक स्पर्धा, पोषणाबरोबर शिक्षण, पोषणविषयक सुधारणा, मेरी माटी मेरा देश, आदिवासी भागात पोषणविषयक संवेदनशीलता वाढविणे, ॲनिमिया तपासणी, उपाय व जनजागृती आदी कार्यक्रम राबविण्यात आले.

Previous Post

गणेशोत्सव पर्यावरण पूरक व शांततामय मार्गाने साजरा करावा

Next Post

ताडोबाची ऑनलाईन बुकींग एनआयसी शासकिय पोर्टलद्वारे : जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Tadoba

ताडोबाची ऑनलाईन बुकींग एनआयसी शासकिय पोर्टलद्वारे : जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय

ओबीसी-आरक्षण

मागासवर्ग प्रवर्गाच्या रिक्त जागांबाबत आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.