• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पीएम मोदींचा ग्रीसमध्ये ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर’ने सन्मान

Our Media by Our Media
August 25, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, आंतराष्ट्रीय, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
79 1
0
पीएम मोदींचा ग्रीसमध्ये ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर’ने सन्मान
11
SHARES
573
VIEWS
FBWhatsappTelegram

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या ग्रीसच्या दौऱ्यावर आहेत. ग्रीसमधील अथेन्स शहरात पोहोचताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. दरम्यान, ग्रीसच्या राष्ट्राध्यक्ष कॅटेरिना साकेलारोपौलो यांनी पीएम मोदी यांना ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर’ ने सन्मानित केले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेल्या ऑर्डर ऑफ ऑनर या सन्मानाची स्थापना 1975 मध्ये झाली आहे. ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर ग्रीसच्या राष्ट्रपतींद्वारे पंतप्रधान आणि मान्यवरांना प्रदान केला जातो ज्यांनी त्यांच्या विशेष स्थानामुळे ग्रीसच्या प्रगतीमध्ये योगदान दिले आहे. या सन्मानामध्ये पीएम मोदी यांना देण्यात आलेल्या प्रशस्तिपत्रकात “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने भारतातील मैत्रीपूर्ण लोकांचा सन्मान करण्यात येत आहे’ असा उल्लेख करण्यात आला.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

गेल्या ४० वर्षात ग्रीसला भेट देणारे पीएम मोदी पहिले पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.२५) ग्रीस दौऱ्यावर आहेत. ग्रीसच्या नवनिर्वाचित पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्या निमंत्रणावरून ग्रीसच्या दौऱ्यावर आहेत. ग्रीसला भेट देणारे गेल्या ४० वर्षांतील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. यापूर्वी १९८३ मध्ये भारताच्या तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी ग्रीसला गेल्या होत्या.

Previous Post

पावसाअभावी उसाचे उत्पन्न होणार कमी साखर कारखान्यांना उसासाठी करावी लागणार कसरत

Next Post

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात : नागपूर खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
Mumbai-Nagpur Expressway

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात : नागपूर खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस

POCSO-act (1)

अल्‍पवयीन मुलीशी प्रेमविवाह, पतीविराेधात 'पोक्सो' अंतर्गत गुन्‍हा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.