• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 25, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कारच्या धडकेत जखमी झालेल्या वाघाचा मृत्यू

Our Media by Our Media
August 11, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
80 0
0
जागतिक व्याघ्र दिनानिमीत्त शहानुर येथे नरनाळा वनपरीक्षेत्र कार्यालया तर्फे विविध कार्यक्रम
11
SHARES
574
VIEWS
FBWhatsappTelegram

नागपूर : गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया – कोहमारा येथील मुर्दोली जंगल परिसरात काल (दि.१०) रात्री १० वाजेच्या सुमारास कारच्या धडकेत एक नर वाघ गंभीर जखमी झाला. त्याला आज (दि.११) सकाळी रेस्क्यू करीत उपचारासाठी नागपूर येथील गोरेवाडा येथे आणताना वाटेतच वाघाचा मृत्यू झाला.

सदर नर वाघ हा नवेगाव नागझिरा मधील T14 वाघिणीचा २ वर्षाचा बछडा होता. कारच्या धडकेत हा वाघ गंभीर जखमी झाला होता. त्याच्या पायाला व पाठीला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती. या अपघाताची माहिती वनविभाग गोंदियाला मिळताच वनविभागाने रात्री पासूनच त्या वाघाला शोधण्याचे कार्य सुरु केले होते.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

सकाळी ५ वाजेपासून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरु केले. यामध्ये वाघाला सकाळी जेरबंद करण्यात यश आले. त्यानंतर त्याला नागपूर येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. या वाघाचे शवविच्छेदन नागपूरला गोरेवाडा येथे करण्यात येणार असून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुर्दोली जंगल परिसरात नेहमी वाघांचे व इतर जंगली प्राण्यांचे आगमन होते. सदर अपघात झालेला परिसर हा नागझिरा-नवेगाव कॉरिडॉर मधून जातो यामुळे विभागाने काही उपाय योजना करावी अशी वन्य प्रेमींची मागणी आहे.

Previous Post

जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट पिकांनी टाकल्या माना

Next Post

भविष्यात हवेत चालणाऱ्या बसेस पुण्यात आणणार : नितीन गडकरी

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
Nitin Gadkari

भविष्यात हवेत चालणाऱ्या बसेस पुण्यात आणणार : नितीन गडकरी

सनी देओलचा बॉक्‍स ऑफिसवर धमाका पहिल्‍याच दिवशी ‘गदर २’ ची तुफान कमाई

सनी देओलचा बॉक्‍स ऑफिसवर धमाका पहिल्‍याच दिवशी 'गदर २' ची तुफान कमाई

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.