• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

उपकार्यकारी अभियंता संतोष खुमकर यांचा सत्कार तांत्रिक कामगार युनियन व विविध संघटनाचा पुढाकार

Our Media by Our Media
August 1, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
123 1
0
उपकार्यकारी अभियंता संतोष खुमकर यांचा सत्कार तांत्रिक कामगार युनियन व विविध संघटनाचा पुढाकार
18
SHARES
887
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर : येथे वीज वितरण कंपनीत सेवा देणारे उपकार्यकारी अभियंता संतोष खुमकर यांचा नुकताच सत्कार पार पडला. तांत्रिक कामगार युनियन ५०५९च्या वतीने आयोजित कार्यक्रमात पत्रकार व विविध संघटनानी पुढाकार घेतला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तांत्रिक कामगार युनियन चे केंद्रीय सरचिटणीस प्रभाकर लहाने हें होते. तरसत्कार्मुर्ती म्हणून उपकार्यकारी अभियंता संतोष खुमकर प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पत्रकार संघांचे माजी अध्यक्ष मोहन जोशी, उपकार्यकारी अभियंता मानकर साहेब, तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय उपाध्यक्ष गोपाल गाडगे, प्रादेशिक सचिव संजय गाडगे, विभागीय सचिव विनायक मुठाळ, राम गोटे पाटील, वैभव तायडे,संतोष निमकंडे, प्रविण तायडे, राम कुटे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी वीज वितरण कंपनीच्या पातूर विभागात सेवा देणारे उपकार्यकारी अभियंता संतोष खुमकर यांना तांत्रिक कामगार युनियनच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पत्रकार संघ, धर्मवीर संघटना, महाराष्ट्र माळी युवक संघटना, शिवसेना ( ठाकरे गट ) पातूर, नवयुवक मंडळ, अभ्युदय फाउंडेशन, जय बजरंग फ्रेंड्स क्लब व पत्रकार बांधव यांचेसह विविध सामाजिक संघटनानी सुद्धा संतोष खुमकर यांचा सत्कार केला. यावेळी जेष्ठ पत्रकार उमेश देशमुख, धर्मवीर संघटनेचे सचिन बारोकार, महाराष्ट्र माळी युवक संघटनेचे चंदु बारतासे, जीवन ढोणे, शिवसेनेचे अनिल निमकंडे, अंबादास देवकर, नवयुवक मंडळाचे विलास देवकर, जय बजरंग फ्रेंड्स क्लबचे अजिंक्य निमकंडे, पत्रकार निखिल इंगळे, किरणकुमार निमकंडे, अभ्युदय फाउंडेशनचे प्रविण निलखन, पत्रकार साजिद सर, श्रीकृष्ण शेगोकार, राम वाढी आदींनी सत्कार केला. याप्रसंगी चेतन निखाडे, रमेश तायडे, रणजित जाधव, विकास तेलगोटे,, शिवशंकर ढोरे, राजू काकडे,शंकर पारस्कर, पूजेश गोळे, राजू भुमरे, आशिष गुलालकरी, राजू कुटे, संतोष घुगे, राजू सौंदळे, आशिष गवई, निलेश बोचरे, सपना सुरवाडे, पल्लवी गाडगे, कोमल इंगळे, गोपाल दुतोंडे, गणेश बंचर, महेंद्र खोकले आदिसह पंकज वालोकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

पावसाची रिपरिप… कीर्र अंधारात मदतीसाठी सरसावले शेकडो हात

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी दगडूशेठ गणपतीच्या चरणी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदी दगडूशेठ गणपतीच्या चरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी दगडूशेठ गणपतीच्या चरणी

यशप्राप्तीसाठी नियोजन, वेळेचे व्यवस्थापन व मेहनत आवश्यक – जिल्हाधिकारी अजित कुंभार

यशप्राप्तीसाठी नियोजन, वेळेचे व्यवस्थापन व मेहनत आवश्यक - जिल्हाधिकारी अजित कुंभार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.