अकोला, दि. 1 : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.
अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, मिलिंद इंगळे, योगेश खांदवे, सुमेध आठवले, अविनाश शिंगटे, नितीन राठोड आदींनीही अभिवादन केले.