• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ऑगस्ट महिन्यात १४ दिवस बँकांना सुट्टी

Our Media by Our Media
July 31, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
156 1
0
ऑगस्ट महिन्यात १४ दिवस बँकांना सुट्टी
23
SHARES
1.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

ऑगस्ट २०२३ मध्ये १४ दिवस बँका बंद असणार आहेत. यापैकी सर्व रविवारी तसेच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील. नागरिकांना बँकेतील कामांचे नियोजन करता यावे, यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. आरबीआयने सुट्ट्या कशा प्रकारे देण्यात आल्या आहेत? याची माहिती दिली आहे. त्यामुळे बँकेतील कामे लवकरात लवकर करुन घ्यावी लागणार आहेत.

१५ दिवसांतील ८ सुट्ट्या या पुढील कारणांमुळे देण्यात आल्या आहेत. आठ बँक सुट्ट्यांमध्ये तेंडोंग ल्हो रम फट, भारतीय स्वातंत्र्य दिन, पारसी नववर्ष, श्रीमंत शंकरदेवाची तिथी, पहिला ओणम, तिरुवोनम, रक्षा बंधन, रक्षा बंधन/श्री नारायण गुरु जयंती/पंग-लबसोल इत्यादी सण, उत्सव आणि तिथींचा समावेश आहे. देशातील अनेक राज्यांमधील व्यावसायिक आणि खासगी बँका या दिवशी बंद राहतील.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

ऑगस्ट २०२३ च्या सुट्ट्यांची यादी खालील प्रमाणे –

८ ऑगस्ट – तेंडोंग ल्हो रम फट (Tendong Lho Ram Faat) : सिक्कीममध्ये बँक हॉलिडे.

१५ ऑगस्ट (भारतीय स्वातंत्र्य दिन) : संपूर्ण भारतभर बँकांना सुट्टी.

१६ ऑगस्ट (पारशी नववर्ष- शहेनशाही) : बेलापूर, मुंबई आणि नागपूरमध्ये बँकांना सुट्टी.

१८ ऑगस्ट (श्रीमंत शंकरदेवाची तिथी) : गुवाहाटीमध्ये बँकांना सुट्टी.

२८ ऑगस्ट (पहिला ओणम) : कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँकांना सुट्टी.

२९ ऑगस्ट (थिरुवोनम) : कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँकांना सुट्टी.

३० ऑगस्ट (राखी पौर्णिमा) : जयपूर आणि शिमल्यात बँकांना सुट्टी.

३१ ऑगस्ट (रक्षा बंधन/श्री नारायण गुरु जयंती/पंग-लबसोल) : डेहराडून, गंगटोक, कानपूर, कोची, लखनौ आणि तिरुवनंतपुरममध्ये बँक सुट्टी. 

या सुट्टीच्या दिवशी तुम्हाला बँकिंग व्यवहार करायचे असल्यास, तुम्ही ते मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि व्हॉट्सअॅप बँकिंगद्वारे करू शकता. मात्र, तुम्ही या सेवांमध्ये अगोदर नोंदणी केली असल्याची किंवा अशा सुविधा वापरण्यासाठी प्रक्रिया केली आहे का? याची माहिती घ्या.

Previous Post

आयटीआयच्या राज्यातील ३ हजार ४०० जागा वाढणार

Next Post

आयटीआय’मध्ये 9 ऑगस्टला रोजगार मेळावा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत

आयटीआय’मध्ये 9 ऑगस्टला रोजगार मेळावा

अण्णाभाऊ साठें

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.