• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्हाधिका-यांचा कार्यालयातील सहका-यांशी संवाद

Our Media by Our Media
July 28, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
86 2
0
जिल्हाधिका-यांचा कार्यालयातील सहका-यांशी संवाद
13
SHARES
629
VIEWS
FBWhatsappTelegram
कर्तव्य व जबाबदारीचे भान ठेवून कामे वेळेत पूर्ण करा– जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. 28 :  जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम सेवा मिळवून देणे हे आपले  सर्वांचे कर्तव्य असून, ही जबाबदारी ओळखून कामे पारदर्शकपणे व वेळेत पूर्ण करा, अशी सूचना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज कार्यालयातील सर्व सहका-यांना केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचा-यांची बैठक जिल्हाधिका-यांनी आज नियोजन सभागृहात घेतली. अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी शरद जावळे, उपजिल्हाधिकारी अनिल भालेराव, अनिल माचेवान, जिल्हा पुरवठा अधिकारी बबन काळे, अनिल चिंचोले यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, प्रशासनात काम करताना स्वयंशिस्त आवश्यक आहे. त्याचे पालन सर्वांनी करावे. कुठलेही काम प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. कार्यालयीन शिस्तीचे काटेकोरपणे पालन करावे. नागरिक आपल्या कामांसाठी जिल्ह्यातून दुरदुरून कार्यालयात येत असतात. त्यांची कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. कामात विलंब किंवा ढिसाळपणा खपवून घेतला जाणार नाही. आपण स्वत: नियमितपणे टेबल तपासणी करू, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की,  संचिका सादर करताना त्यात नाव, पद, तारखेसह स्वयंस्पष्ट अभिप्राय असावेत. कामात पारदर्शकता ठेवावी. कार्यक्षमता वाढण्यासाठी कार्यालय स्वच्छ व वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा.  चांगल्या वातावरणाने काम करण्याचा उत्साह वाढतो. छोट्या छोट्या सुधारणांनी सकारात्मकता निर्माण होऊन कामांची गुणवत्ता वाढते. त्यादृष्टीने ‘सुंदर माझे कार्यालय’सारख्या संकल्पनाही राबविण्याचा विचार व्हावा. कर्मचा-यांच्या अडचणी असल्यास थेट आपल्याशी संवाद ठेवावा. एक कुटुंबप्रमुख म्हणून निश्चितपणे सहकार्य करू. परस्पर समन्वय ठेवून आपल्या सेवेची गुणवत्ता उंचावण्याचे आवाहन त्यांनी केले.

Previous Post

सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार निवृत्त सरन्यायाधीश उदय लळीत यांना जाहीर

Next Post

जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
rain-

जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जिल्हा परिषद

विविध शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज विहित मुदतीत भरून घ्यावेत समाजकल्याण कार्यालयाची महाविद्यालयांना सूचना

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.