• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 24, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

रोजगार इच्‍छूक युवक युवतींनी कौशल्‍य मागणी सर्वेत सहभागी व्‍हा

Our Media by Our Media
July 13, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, शिक्षण
Reading Time: 1 min read
165 2
0
Nima Arora
25
SHARES
1.2k
VIEWS
FBWhatsappTelegram

 अकोला दि.13 : जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत कौशल्‍य  विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्‍यात येत आहे.  कौशल्य मागणी सर्वेमध्ये जिल्‍ह्यातील 18 ते 45 वयोगटातील रोजगार इच्‍छूक महाविद्यालयीन युवक युवतींनी उत्स्फुर्तपणे  सहभागी व्‍हावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष कौशल्‍य रोजगार, उद्योजकता व नावीन्‍यता जिल्‍हा कार्यकारी समितीचे निमा अरोरा यांनी केले आहे.

जिल्‍ह्यातील सर्व महाविद्यालयांच्‍या प्राचार्यांना कौशल्‍य मागणी सर्व्‍हेमध्‍ये सहभागी होण्‍यासाठी  https://bit.ly/SkillSurveyAkola लिंक वर गुगल फॉर्ममध्ये आवश्‍यक माहिती सादर करावी. जिल्‍ह्यातील सर्व महाविद्यालयांनी  आपल्‍या महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्‍या तसेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेल्‍या विद्यार्थांसोबत संपर्क साधुन गुगल फॉर्म मधील माहिती प्राचार्यांनी भरुन घ्यावी.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

जिल्‍ह्यातील युवक युवतींना खाजगी क्षेत्रातील सद्यास्थितीत कौशल्‍य, रोजगार, उद्योजकता व नाविन्‍यता जिल्‍हा कार्यकारी समितीमार्फत तयार करण्‍यांत आलेल्‍या जिल्‍हा कौशल्‍य विकास आराखडयाच्‍या माध्‍यामातून कौशल्‍य  विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्‍यात येत आहे. प्रमोद महाजन कौशल्‍य व उद्योजकता विकास अभियान  व किमान कौशल्‍य  विकास प्रशिक्षण कार्यक्रम यासह केंद्र व राज्‍य शासनाच्‍या महत्‍वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमजबजावणी व्‍हावी याकरिता राज्‍यातील युवक युवतींनी आवश्‍यक असलेले आणि त्‍यांनी मागणी केलेले कौशल्‍य प्रशिक्षण प्रदान केल्‍यास उमेदवारांच्‍या प्रशिक्षणा दरम्‍यान स्‍वारस्‍यमध्‍ये वृध्‍दी होऊन अनुपस्थितीचे प्रमाण कमी होईल आणि प्रशिक्षण यशस्‍वी उमेदवाराना रोजगार स्‍वयंरोजगाराच्‍या अधिक प्रमाणात संधी उपलब्‍ध होतील.

सहायक आयुक्‍त, जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, तथा सदस्‍य सचिव कौशल्‍य रोजगार, उद्योजकता व नावीन्‍यता जिल्‍हा कार्यकारी समिती यांचेकडे कौशल्‍य मागणी सर्व्‍हेच्‍या  नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्‍यांत आली असून गुगल फॉर्ममध्‍ये माहिती सादर करतांना काही अडचण आल्‍यास  जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसर, प्रशासकीय इमारत दुसरा माळा, अकोला या कार्यालयात प्रत्‍यक्ष अथवा 0724-2433849 या दूरध्‍वनी क्रमांकावर किंवा 9665775778  या भ्रमणध्‍वनी क्रमांकावर संपर्क साधवा, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी  दिली आहे.

Previous Post

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ शासनाच्या कर्ज योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

Next Post

कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका चित्त्याचा मृत्यू ४ महिन्यात आठव्या चित्त्याचा मृत्यू

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका चित्त्याचा मृत्यू ४ महिन्यात आठव्या चित्त्याचा मृत्यू

कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका चित्त्याचा मृत्यू ४ महिन्यात आठव्या चित्त्याचा मृत्यू

मोठी बातमी : राज्यात ६ हजार शिक्षकांची पदे भरणार

जिल्हा परिषद, अनुदानित शाळांमध्ये 50 हजार शिक्षकांची भरती होणार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.