• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राजमाता जिजाऊ युवती संरक्षण प्रशिक्षण शिबीर

Our Media by Our Media
July 3, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
86 1
0
राजमाता जिजाऊ युवती संरक्षण प्रशिक्षण शिबीर
12
SHARES
620
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.3: महिला व बालविकास विभागाव्दारे राजामाता जिजाबाई युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन आज(दि.3) मनुताई कन्या शाळा अकोला येथे करण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षकाकडून विद्यार्थ्यांना समुपदेशन व स्वरंक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच  राजामाता जिजाबाई युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग 15 जुलैपर्यंत सर्व तालुक्यांमध्ये दिले जाणार असल्याची माहिती महिला व बाल विकास अधिकारी मिना प्रधान यांनी दिली.

युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे व त्यांचे समुपदेशन करण्यासारख्या विदयार्थी निधी ट्रस्ट, भारतीय स्त्री शक्ती संघटना व थांगता असोसिऐशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणाची सुरुवात आजपासून करण्‍यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक अमरावती विद्यापीठचे सिनेट सदस्य पल्लवीताई कुळकर्णी, पोलीस निरीक्षक अर्चना गाढवे, सदस्या बालकल्याण समिती प्रांजली जैस्वाल, विदयार्थी विकास संत गाडगेबाबा अमरावती विदयापीठचे संचालक राजीव बोरकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिना प्रधान यांनी मार्गदर्शन व समुपदेशन केले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

कार्यक्रमांची सुरुवात दिप प्रज्वलन व मॉ. जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक जिल्हा परीवीक्षा अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन दिपाली इंगोले तर आभार प्रदर्शन रूपाली वानखडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी,  निधी ट्रस्टचे कार्यकर्ते, स्त्री शक्ती संघटना यांनी प्रयत्न केले.

Previous Post

बुलढाणा अपघात : आगीत होरपळणाऱ्या प्रवाशांचा आकांत हृदय पिळवटून टाकणारा

Next Post

दिशा समिती बैठक : विविध विषयाचा घेतला आढावा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
दिशा समिती बैठक

दिशा समिती बैठक : विविध विषयाचा घेतला आढावा

नवी मालिका कुन्या राजाची गं तू रानी यादिवशी भेटीला

नवी मालिका कुन्या राजाची गं तू रानी यादिवशी भेटीला

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.