• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पद्म पुरस्कारः नामांकन-शिफारशींसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध

Our Media by Our Media
June 30, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, शिक्षण
Reading Time: 1 min read
83 1
0
पद्म पुरस्कारः नामांकन-शिफारशींसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध
12
SHARES
602
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.३० :  भारत सरकारतर्फे विविध क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिंना दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी आता ऑनलाईन पद्धतीने नामांकन व शिफारशी स्विकारण्यात येत आहेत. त्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने संकेतस्थळावर दुवे उपलब्ध करुन दिले आहेत. पद्म पुरस्कार-२०२४ साठी ऑनलाईन नामांकन शिफारशी स्विकारण्यास दि.१ मे २०२३ पासून सुरुवात झाली असून नामांकने स्विकारण्याची अंतिम तारीख १५सप्टेंबर २०२३ आहे.

कला, साहित्य,शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग यांसारख्या क्षेत्रात विशिष्ट आणि अद्वितीय कामगिरी-सेवेसाठी हा पुरस्कार दिला जातो. वंश व्यवसाय, पद किंवा लिंग असा कोणताही भेद न करता सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र मानल्या जातात. डॉक्टर आणि शास्त्रज्ञ वगळता सार्वजनिक उपक्रमासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह सर्व सरकारी कर्मचारी पद्म पुरस्कारांसाठी पात्र मानले जात नाहीत.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

या पुरस्कारांसाठी सर्व नागरिकांना नामांकन, शिफारशी पाठवण्याचे आवाहन केले जात आहे. महिला, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती आणि जमाती, दिव्यांग व्यक्ती अशा कोणत्याही निःस्वार्थ सेवा करणाऱ्या प्रतिभावान व्यक्तींची शिफारस केली जाऊ शकते. नामांकन/ शिफारशीमध्ये पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यात दिलेले सर्व तपशील द्यावेत. शिफारस केलेल्या व्यक्तीची संबंधित क्षेत्रातील कामगिरी/ सेवा वर्णनात्मक स्वरूपात जास्तीत जास्त ८०० शब्दात द्यावी. अधिक तपशील केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर https://mha.gov.in  पुरस्कार आणि पदके’ या शीर्षकाखाली आणि पद्म पुरस्कार https://padmaawards.gov.in देखील उपलब्ध आहेत. या पुरस्कारांशी संबंधित कायदे आणि नियम  https://awards.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी व पद्म पुरस्कार नामांकन/ शिफारशीत आपले योगदान द्यावे,असे आवाहन करण्यात  आले आहे.

Previous Post

बाल दिंडीला जाण्यासाठी दुचाकी दिली नाही म्हणून मुलाने जीवन संपवले

Next Post

पुणे होणार ईलेक्ट्रीक वाहनांचे हब, बारा हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
पुणे होणार ईलेक्ट्रीक वाहनांचे हब, बारा हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक

पुणे होणार ईलेक्ट्रीक वाहनांचे हब, बारा हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक

बुलढाणा अपघात : आगीत होरपळणाऱ्या प्रवाशांचा आकांत हृदय पिळवटून टाकणारा

बुलढाणा अपघात : आगीत होरपळणाऱ्या प्रवाशांचा आकांत हृदय पिळवटून टाकणारा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.