• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर मराठवाड्यासह विदर्भात ओसरला

Our Media by Our Media
June 30, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
128 2
0
rain-
19
SHARES
927
VIEWS
FBWhatsappTelegram

पुणे :  राज्यात कोकणात तीन जुलै, तर मध्य महाराष्ट्रात एक जुलैपर्यंत पावसाचा जोर राहणार आहे. मात्र, विदर्भ व मराठवाड्यात पाऊस ओसरला आहे. तेथे रिमझिम पाऊस राहील. दरम्यान, मान्सूनने गुरुवारी राजस्थान व पंजाबात प्रगती केली. राज्याच्या बहुतांश भागातील पाऊस ओसरत असून, विदर्भ व मराठवाड्यातील मोठा पाऊस कमी झाला आहे. तेथे जुलैच्या पहिल्या आठवड्यात रिमझिम पाऊस राहणार आहे. कोकणात पावसाचा जोर सर्वाधिक असून, 30 जून ते 3 जुलैपर्यंत तेथे मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे. मध्य महाराष्ट्रात अजून 48 तास (30 जून व 1 जुलैपर्यंत) पावसाचा जोर राहील, असे हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी सांगितले. मान्सूनने गुरुवारी राजस्थानसह पंजाब व हरियाणाच्या काही भागांत प्रगती केली असून, त्या भागात जोरदार पाऊस सुरू आहे.

मात्र, अजून त्याने शंभर टक्के देश काबीज केलेला नाही. 29 जूनपर्यंत 98 टक्के भाग व्यापला आहे. मात्र, दोन टक्के भाग अजून व्यापायचा आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात भागात कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहे. त्यामुळे त्या भागात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्र-केरळ किनारपट्टीवर ढगांची गर्दी कायम असल्याने कोकणात तीन जुलैपर्यंत पाऊस वाढला आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

राज्यातला 24 तासांतील पाऊस (मि.मी.मध्ये)
कोकण विभाग : पालघर 255, वाडा 195, श्रीवर्धन 187, डहाणू 183, भिवंडी 180, उल्हासनगर 166, अंबरनाथ 157, कुलाबा 148, वसई 146, विक्रमगड 145, मुरूड 140, उरण, तळा 138, शहापूर 137, गुहागर 131, देवगड 124, पाली 119, कल्याण 115, माणगाव 107, दापोली 103, मुरबाड, मंडणगड 103, कणकवली, हर्णे 96, माथेरान 94, पनवेल 89, महाड 86, चिपळूण 84, पोलादपूर 82, मालवण 81, कर्जत 79, तलासरी, लांजा 79, कुडाळ 77, ठाणे 77. मध्य महाराष्ट्र : इगतपुरी 164, महाबळेश्वर 107, नवापूर 68, अक्कलकुवा 64, गगनबावडा 56. मराठवाडा : पाथरी 28, वैजापूर 23, माजलगाव 23, जिंतूर, मानवत 19, गंगापूर, भूम 18, गंगाखेड 16, सेलू, पाटोदा 14. विदर्भ : भंडारा 10, सालेकसा 9, मोहाडी 8, भामरागड 7, गोरेगाव, मेहकर, कुही, तुमसर, साकोली 6. घाटमाथा : डुंगरवाडी 126, ताम्हिणी 122, अम्बोणे 104, भिरा 96, दावडी 85. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव : तुलसी 235, वैतरणा 144, मध्य वैतरणा 137, अप्पर वैतरणा 122, तानसा 109.

आगामी चार दिवस असा पडेल पाऊस

  • कोकण विभाग : 30 जून ते 3 जुलै (ऑरेंज अलर्ट). (पालघर, रत्नागिरी, रायगड, मुंबईत जोर).
  • कोल्हापूर, पुणे, नाशिक घाट : 1 जुलैपर्यंत (ऑरेंज अलर्ट).
  • मध्य महाराष्ट्र : 1 जुलैपर्यंत मध्यम पाऊस.
  • विदर्भ, मराठवाडा : 3 जुलैपर्यंत रिमझिम.

 

Previous Post

वाघाने घेतला दुसरा बळी संतप्त गावकऱ्यांच्या मारहाणीत सहाय्यक वनसंरक्षक जखमी

Next Post

बाल दिंडीला जाण्यासाठी दुचाकी दिली नाही म्हणून मुलाने जीवन संपवले

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
बाल दिंडीला जाण्यासाठी दुचाकी दिली नाही म्हणून मुलाने जीवन संपवले

बाल दिंडीला जाण्यासाठी दुचाकी दिली नाही म्हणून मुलाने जीवन संपवले

पद्म पुरस्कारः नामांकन-शिफारशींसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध

पद्म पुरस्कारः नामांकन-शिफारशींसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.