• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राज्यात २२ ते २४ जून दरम्यान पावसाचा अंदाज

Our Media by Our Media
June 20, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
109 1
0
rain-1 (1)

rain-1 (1)

17
SHARES
788
VIEWS
FBWhatsappTelegram

तळ कोकणातील मान्सून अद्याप तरी पुढे सरकलेला नाही. परंतु मान्सून पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान २२ ते २४ जून दरम्यान राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता (Rainfall Forecast) हवामान विभाकडून वर्तवली आहे, आयएमडी पुणेचे विभागप्रमुख के.एस. होसाळीकर यांनी यासंबंधीचे ट्विट केले आहे.

होसाळीकर यांनी त्यांच्या ट्विटरवरून दिलेल्या माहितीत सांगितले आहे की, २३, २४ जूनला संपूर्ण कोकणात व्यापक स्वरूपात पाऊस पडणार आहे. तर २२ ते २४ जूनला उत्तर आणि दक्षिण कोकण, विदर्भातील बऱ्यापैकी भागात पावसाची शक्यता आहे. तर संपूर्ण मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची (Rainfall Forecast) शक्यता आहे, असे होसाळीकर यांनी सांगितले आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

पुढील तीन दिवसात मान्सून मुंबईत-डॉ. अनुपम कश्यपी

पुढील ७२ तासांमध्ये मान्सून मुंबई,- पुण्यात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने सोमवारी वर्तविला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्यामुळे मान्सून आणखी सक्रिय होण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे रत्नागिरीमध्ये मान्सूनचा थांबलेला प्रवास आता पुढे सरकून पुढील तीन दिवसांमध्ये मान्सून मुंबईत आगमन होऊ शकतो, असे हवामान तज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले.

Previous Post

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम: मतदार यादीत नावनोंदणी, वगळणे, दुरुस्ती,छायाचित्र दुरुस्ती करण्याची संधी

Next Post

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अकोला डेपोने बाळापूर येथील 20 क्षयरुग्णांना घेतले दत्तक

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अकोला डेपोने बाळापूर येथील 20 क्षयरुग्णांना घेतले दत्तक

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अकोला डेपोने बाळापूर येथील 20 क्षयरुग्णांना घेतले दत्तक

रस्ते सुरक्षा समिती बैठक: अवैध प्रवासी वाहनांची तपासणी करा- जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

रस्ते सुरक्षा समिती बैठक: अवैध प्रवासी वाहनांची तपासणी करा- जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.