• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 25, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कृषी विभागाची किटकनाशके गोदाम तपासणी मोहिम : 36 कंपन्यांवर कारवाई 18 कोटी 82 लाख रुपये किमतीच्या निविष्ठा विक्री बंदीचे आदेश

Our Media by Our Media
June 12, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, शेती
Reading Time: 1 min read
91 1
0
chemical-fertilizer
13
SHARES
659
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि. 12 : आगामी खरीप हंगाममध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण निविष्ठा उपलब्ध व्हाव्या याकरिता किटकनाशके साठवणूक स्थळांची तपासणीसाठी मोहिम राबविण्याचे निर्देश कृषी विभागाने दिले होते. यासंदर्भात कृषी आयुक्त पुणे यांनी दि.5 जून रोजी स्वतंत्रपणे एका पत्राद्वारे निर्देश जारी केले होते. त्याअनुषंगाने अकोला जिल्ह्यात पथके स्थापन करुन दोन दिवसात 63 गोदामांची तपासणी केली असुन 134 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहे. त्यापैकी 36 कंपन्यांचे 18 कोटी 82 लाख 6 हजार किमतीच्या निविष्ठांची विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती आज कृषी विभागाकडून देण्यात आली.

यासंदर्भात कृषी विभागाने प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

            आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण निविष्ठा उपलब्ध होण्यासाठी गोडवून तपासणी, विषबाधा होवू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना व इतर संरक्षणात्मक बाबींच्या तपासणीकरिता जिल्हास्तरावर कृषी विभागाने पथक स्थापन करुन मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहिम दि. 7 ते 9 जून दरम्यान राबविण्यात आली. जिल्ह्यातील गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक व स्थानिक निरीक्षक यांचे संयुक्त 14 चमू तयार करून तपासणी करण्यात आली. तपासणी मध्ये पहिल्या दिवशी (दि. 7 रोजी) 29 कंपनींच्या गोदामांच्या तपासणी केली असुन त्यामध्ये 49 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यात 13 कंपनीच्या एकूण 5 कोटी 92 लाख 55 हजार किमतीच्या उत्पादनांना विक्रीबंद आदेश देण्यात आले. तर  दुसऱ्या दिवशी (दि. 8 रोजी) 34 कंपनींच्या गोदामांची तपासणी केली असुन त्यामध्ये 85 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यात 23 कंपनीच्या एकूण 12 कोटी 89 लाख 51 हजार किमतीच्या उत्पादनांना विक्रीबंद आदेश देण्यात आले. तसेच एका खत व किटकनाशक विक्रेत्यावर विना परवाना खत व किटकनाशकाची साठवणूक व विक्री करत असल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे, असेही कृषी विभागाने कळविले आहे. अश्याप्रकारे मागील दोन दिवसात कृषि विभागाच्या पथकाने 63 कंपनीच्या गोदामांची तपासणी केली असुन 134 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. 36 कंपन्यांचा एकूण 18 कोटी 82 लाख 6 हजार किमंतीच्या निविष्ठांना विक्रीबंद आदेश देण्यात आले आहेत. तपासणी मोहिममध्ये काही कंपन्यांच्या गोडावून मालकांनी कंपनीचा बोर्ड न लावणे, साठा नोंद वही अद्यावत न ठेवणे, कायद्यातील तरतुदीप्रमाणे लेबल नसणे, काही उत्पादनाचा समावेश परवान्यामध्ये नसणे, साठवणूक स्थळाचा समावेश परवान्यामध्ये नसणे ई. कारणामुळे विक्रीबंद आदेश देण्यात आलेले आहेत. सर्व शेतकऱ्यांनी आपल्या परिसरात कोणतीही कंपनी अथवा कृषि निविष्ठा विक्रेता यांच्या बाबत तक्रार असल्यास कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.

Previous Post

मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम जाहिर मतदारांनी मतदान यादीत नाव नोंदवावी

Next Post

मुंबईत आज मेघगर्जनेसह पाऊस राज्यातील ‘या’ भागांत यलो अलर्ट

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Heavy-rain

मुंबईत आज मेघगर्जनेसह पाऊस राज्यातील 'या' भागांत यलो अलर्ट

कोविड-१९ उपाययोजना आढावा बैठक : १५ ते १७ वयोगटातील लसीकरणाचा वेग वाढवा-जिल्हाधिकारी निमा अरोरा

ग्रामपंचायत स्तरावर क्षयरोग मुक्त अभियान राबवा- जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच निर्देश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.