• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ट्रकची प्रवासी ऑटोला धडक चार प्रवासी जखमी,आ.नितीन देशमुख मदतीला

Our Media by Our Media
May 31, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
213 3
0
31
SHARES
1.5k
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

वाडेगाव(डॉ चांद शेख)- वाडेगाव पोलीस चौकी अंतर्गत येत असलेल्या बाळापूर पातूर रस्त्यावर जागेश्वर विदयलाय जवळ मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ट्रकची प्रवासी आटोला जबर धडक लागून अपघात झाल्याची घटना घडली आहे . वाडेगाव पातूर रोडवरील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर पातूर कडून वाडेगाव कडे येत असलेला आयशर ट्रक एम एच ४० एक के ४४७४ क्रमांक असलेला तर वाडेगाव कडून सस्ती कडे जात असलेला ऑटो एम एच ३० पी ६७६५ ला जोरदार धडक दिल्याने ऑटो पलटी झाला त्यामुळे ऑटो मधे जवळपास दहा प्रवासी प्रवास करीत असल्याचे बोलले जात होते तर अपघात होताच नागरिकांनी धावपळ करून पोलिस कर्मचारी यांचे सहकार्याने अपघातग्रस्तांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हलविले जखमींना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे रुग्णवाहिकेतून हलविण्यात आले .जखमी मध्ये महीला तसेच पुरुषांचा समावेश असल्याचे बोलले जात होते तर चार प्रवाशी गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.प्रवासी मध्ये ऍपे अनिल शामराव सरदार वय ३७,लिलाबाई रमेश अंभोरे वय६० रा सस्ती,कोमल संदिप अंभोरे वय १८ रा सस्ती,कु शामल अंभोरे वय १८ रा सस्ती, स्वाती प्रवीण इंगळे रा खामखेड ता बाळापूर,साहिल इंगळे वय ११, अंजली इंगळे वय ४, दोन महिलांना जबर मार लागल्याने त्यांना अकोला येथे उपचार साठी पाठविण्यात आले आहे. पुढील तपास वाडेगाव पोलीस चौकी करीत आहे..

Previous Post

राज्यातील महिलांसाठी ‘महिला केंद्रीत पर्यटन धोरण’ राबवणार- राज्य मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय

Next Post

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना भरड धान्याच्या बेकरी उत्पादनांमुळे लोहाऱ्याच्या शेतकरी गटाला सापडला आर्थिक उत्पन्नाचा मार्ग

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना भरड धान्याच्या बेकरी उत्पादनांमुळे लोहाऱ्याच्या शेतकरी गटाला सापडला आर्थिक उत्पन्नाचा मार्ग

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना भरड धान्याच्या बेकरी उत्पादनांमुळे लोहाऱ्याच्या शेतकरी गटाला सापडला आर्थिक उत्पन्नाचा मार्ग

राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त ग्रा पं वाडी अदमपूर तर्फे महिलांचा सन्मान

राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त ग्रा पं वाडी अदमपूर तर्फे महिलांचा सन्मान

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.