• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

‘प्रधानमंत्री कुसुम-ब योजना’ : कृषीपंप सौरऊर्जा विद्युतीकरणासाठी ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध

Our Media by Our Media
May 26, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, महाराष्ट्र, योजना, राज्य, शेती
Reading Time: 1 min read
89 1
0
राज्यात ७००० सौर कृषी पंपांना मंजुरी
13
SHARES
642
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.२६ : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेअंतर्गत कृषीपंपांना सौरऊर्जेवर आधारित विद्युतीकरण देण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध करण्यात आली असून शेतकऱ्यांनी अर्ज करावे,असे आवाहन महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी केले आहे.

अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा विकास करण्यासाठी शासनाने वेळोवेळी  प्रोत्साहन दिले आहे.  त्याअंतर्गतच शेतकऱ्यांच्या कृषीपंप वीज जोडण्या सौर उर्जेवर करण्याचे काम केले जात आहे. त्यासाठी स्वयंअर्थसहाय्यित तसेच केंद्र शासनाच्या अर्थसहाय्यातून विविध योजना राबविल्या जात आहेत.  केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान उर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियानाला  अर्थात प्रधानमंत्री कुसुम  योजनेला राज्यात गती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी एक लाख या प्रमाणे सौर उर्जेवर चालणारे कृषी पंप स्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९० टक्के व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर सौर कृषीपंप उपलब्ध आहेत. सौर कृषीपंप स्थापित करण्याचे उद्दिष्ट हे प्रथम येणाऱ्यास प्रथम या प्राधान्य तत्त्वावर पूर्ण करावयाचे आहे. त्यासाठी महाउर्जा मार्फत ऑनलाईन पोर्टल सुरु करण्यात आले आहे.  दि.१७ मे पासून नवीन अर्ज स्विकारणे सुरु झाले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

त्यासाठी शेतकऱ्यांनी https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B या लिंकवर जाऊन अर्ज करावा. योजनेची सविस्तर माहिती ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धती याबाबत www.mahaurja.com या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध आहे. बनावट संकेतस्थळाचा वापर करु नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत २७२ अर्ज प्राप्त झाले आहेत. महाउर्जामार्फत सुरु केलेल्या ऑनलाईन पोर्टलचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करतांना अडचणी आल्यास ०२०-३५०००४५६/०२०-३५०००४५७ या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

विशेष लेखः- ‘शासन आपल्या दारी’ विविध दाखले, योजनांचे लाभ…एकाच ठिकाणी

Next Post

भारतीय चलनात नव्याने ७५ रूपयांचे नाणे समाविष्ट होणार जाणून घ्या काय असेल त्यात खास

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
भारतीय चलनात नव्याने ७५ रूपयांचे नाणे समाविष्ट होणार जाणून घ्या काय असेल त्यात खास

भारतीय चलनात नव्याने ७५ रूपयांचे नाणे समाविष्ट होणार जाणून घ्या काय असेल त्यात खास

छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबीर मंगळवारी (दि.३०)

छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबीर मंगळवारी (दि.३०)

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.