• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सरकारी लॅबमधील चाचणीनंतरच होणार कफ सिरपची निर्यात १ जूनपासून नवीन नियम लागू

Our Media by Our Media
May 23, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, आरोग्य
Reading Time: 1 min read
87 1
0
सरकारी लॅबमधील चाचणीनंतरच होणार कफ सिरपची निर्यात १ जूनपासून नवीन नियम लागू
13
SHARES
627
VIEWS
FBWhatsappTelegram

भारतातून निर्यात केल्या जाणाऱ्या ‘कफ सिरप’ वर विविध देशांतून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर निर्यातीसाठीच्या कफ सिरपसाठी नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. सरकारी लॅबमधील चाचणीनंतरच अशा प्रकारचे कफ सिरप निर्यात करता येईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. येत्या १ जूनपासून हा नियम लागू होणार आहे.

विदेश व्यापार महासंचलनालयाकडून (डीजीएफटी) याबाबतचा आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे. सरकारी लॅबमधील चाचणी व त्याचे प्रमाणीकरण केल्याशिवाय कफ सिरपची निर्यात करता येणार नाही, असे डीजीएफटीने आदेशात म्हटले आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या चार कफ आणि कोल्ड सिरपच्या अनुषंगाने जागतिक आरोग्य संघटनेने गेल्यावर्षी अलर्ट जारी केला होता. या कफ सिरपमुळे गांबिया देशात अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. भारतीय कफ सिरप किडनीला मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवते, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

डब्ल्यूएचओच्या निर्देशानंतर केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेने कफ सिरपची चौकशी सुरू केली होती. भारतातून पाठविण्यात आलेल्या कफ सिरपच्या अनुषंगाने उझबेकिस्तानने सुध्दा प्रश्न उपस्थित केले होते. कफ सिरपचा वापर केल्यानंतर १८ लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप उझबेकिस्तानने केला होता.

Previous Post

बुलढाणा : सिंदखेडराजा जवळ भीषण अपघात एसटी बस – कंटेनरच्या धडकेत ९ ठार, बसची अर्धी बाजू कापली

Next Post

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा जिल्हाधिकारी कार्यालयात दि.26 रोजी 125 पदांसाठी विशेष भरती प्रक्रिया

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
रोजगार मेळावा

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा जिल्हाधिकारी कार्यालयात दि.26 रोजी 125 पदांसाठी विशेष भरती प्रक्रिया

मोदी

जगासाठी भारतच भाग्यविधाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.