• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान तालुक्यास्तरावर शिबीराचे आयोजन करा-जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश

Our Media by Our Media
May 18, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
93 1
0
Nima Arora
13
SHARES
672
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि. 18 :  “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान” शिबीर कार्यक्रम दि. 22 ते 30 मे 2023 या कालावधीत आयोजन करण्यात आले. या कालावधीत सर्व प्रशासकीय विभागाने समन्वय साधून तालुकास्तरावर शिबीराचे आयोजन करा, निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहे.

 समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या अडचणींचा शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी तालुकास्तरावर “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान” शिबीराचे आयोजन केले आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

शिबीर याप्रमाणे : सोमवार दि. 22 मे रोजी अकोला ग्रामीण, मंगळवार दि. 23 रोजी अकोट, बुधवार दि. 24 रोजी तेल्हारा, गुरुवार दि. 25 मे रोजी बार्शीटाकळी, शुक्रवार दि. 26 मे रोजी बाळापूर, सोमवार दि. 29 मे रोजी मुर्तिजापूर व मंगळवार दि. 30 मे रोजी पातुर या तालुक्याच्या ठिकाणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी त्यांचे प्रश्न, अडचणी व तक्रारींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी विहित नमुन्यामध्ये संबंधित तालुक्यातील अंगणवाडी सेविका/अशा वर्कर्स यांच्यामार्फत तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करुन त्यांच्या तालुक्यामध्ये आयोजित केलेल्या शिबीराच्या दिनांकास मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी केले आहे.

Previous Post

अकोला पंचायत समितीत आरोग्य तपासणी शिबीर

Next Post

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी सहा दिवसांच्या विदेश दौऱ्यावर रवाना

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
नरेंद्र मोदी

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी सहा दिवसांच्या विदेश दौऱ्यावर रवाना

mansoon

खुशखबर! मान्सून अंदमानसह बंगालच्या उपसागरात दाखल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.