• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 10, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राज्य सरकार देणार ३ लाख विद्यार्थ्यांना नोकऱ्या – मुख्यमंत्र्यांची घोषणा

Our Media by Our Media
May 18, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, नोकरी, महाराष्ट्र, राष्ट्रीय, शिक्षण
Reading Time: 1 min read
104 1
0
एकनाथ शिंदे
15
SHARES
748
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : राज्यातील तीन लाख विद्यार्थ्यांना नोकऱ्या देणाचं टार्गेट असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. मुंबई येथे राज्य सरकारच्या युवा कौशल्य विभागाच्या वतीने ‘छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते आज (दि.१८) उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, तरूणांना रोजगार मिळावा यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार तरूणांना नोकऱ्या सरकारने दिल्या. आणखी ३ लाख विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्याचं टार्गेट सरकारच आहे. आमचे सरकार विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी हजारो करोड रूपये खर्च करते. तरूणांना स्वयंरोजगार मिळावा हेच सरकारचे उद्दीष्ट आहे. आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून तरूणांना १५ लाख रूपयांपर्यंतचं कर्ज विना व्याज दिल जातं. त्याला कोणतही तारण घेतलं जात नाही, त्याच व्याज सरकार भरते. यामधुन छोटे व्यवसाय तरूण करू शकतात. युवकांना भविष्यातील विविध कौशल्य असलेले अभ्यासक्रम माहित व्हावेत, यासाठी अशा शिबीरांच आयोजन महत्वाचं आहे. देशाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी युवाशक्तीचा योग्य वापर व्हायाला पाहिेजे. त्यांना दिशा दाखविण्याचं काम आपण केलं पाहिजे. यासाठी या शिबिराच आयोजन केले आहे. आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून आपला देश महान बनवू, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

“पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जातोय”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रंशसा केली. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी युवाशक्तीची ताकद ओळखली आहे. जी २० चं अध्यक्षपद भारताला मिळणं हे अभिमानास्पद आहे. मोदींनी युंवांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. तरूणांच्या हाताला काम मिळणं गरजेच आहे. यासाठी केंद्र सरकारने एकाचवेळी ७५ हजार नोकऱ्या तरूणांना दिल्या. पंतप्रधानांच्या नेतृत्वात जगभरात भारत पुढे जातोय, अशा शब्दात शिंदे यांनी पंतप्रधानांचे कौतुक केले.

Previous Post

तब्बल एका वर्षानंतर चुकीच्या उपचारानंतर रुग्णाच्या मृत्यू प्रकरणात डॉक्टरवर गुन्हा दाखल

Next Post

Bullock Cart races and Jallikattu | हुर्ररररर…! महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Bullock Cart races and Jallikattu | हुर्ररररर…! महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Bullock Cart races and Jallikattu | हुर्ररररर...! महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

अकोला पंचायत समितीत आरोग्य तपासणी शिबीर

अकोला पंचायत समितीत आरोग्य तपासणी शिबीर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.