• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

IPL 2023 : ऑटोग्राफ प्‍लीज..! गावस्कर झाले धोनीचे फॅन

Our Media by Our Media
May 15, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, क्रीडा, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
85 1
0
IPL 2023 : ऑटोग्राफ प्‍लीज..! गावस्कर झाले धोनीचे फॅन
12
SHARES
612
VIEWS
FBWhatsappTelegram

चेन्नई सुपर किंग्ज केकेआरविरुद्धचा सामना जिंकून थाटात प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या इराद्याने मैदानात उतरले होते. मात्र कोलकाताने हा सामना सहा गडी राखून जिंकला. या पराभवामुळे चेन्नईची प्ले ऑफ मध्ये जाण्याची प्रतीक्षा लांबली असली तरी सामन्यानंतर जे घडले त्यामुळे चाहते भावूक झाले.

गावस्कर यांच्या शर्टवर धोनीचा ऑटोग्राफ

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

चेपॉक मैदानावर रविवारी चेन्नई आणि कोलकाता यांच्यातील सामना संपल्यानंतर चेन्नईचे खेळाडू चाहत्यांचे आभार मानण्यासाठी स्टेडियममध्ये फिरत होते. यावेळी आयपीएलमधील कॉमेंट्री टीममध्ये असलेले टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर धोनीकडे धावत येऊन ऑटोग्राफ मागतात. यावर धोनी हसतो आणि गावस्कर यांच्या शर्टवर ऑटोग्राफ देतो. हा क्षण पाहून स्टेडियमवर उपस्थित असलेले चाहते भावूक झाले होते.

रिंकू आणि वरुणने ऑटोग्राफही घेतली

सुनील गावस्कर यांनी आपल्या शर्टवर सध्याच्या खेळाडूचा ऑटोग्राफ घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. गावस्कर हे १९८३ च्या एकदिवसीय विश्वचषक संघाचा भाग होते. तर २०११ मध्‍ये टीम इंडियाच्‍या विश्‍वचषक विजेता संघाचे नेतृत्त्‍व एम.एस. धाेनीने केले हाेते. ऑटोग्राफ घेतल्यानंतर धाेनीने गावस्‍कर यांना अलिंगन दिले. यानंतर दाेघेही हसत हसत तेथून निघून गेले. केकेआरचा रिंकू सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांनीही सामन्यानंतर धोनीचा ऑटोग्राफ त्यांच्या जर्सीवर घेतली.

त्याच्यासारखा कर्णधार कधीच झाला नाही

आयपीएलमध्ये एकाच संघाचा २०० सामन्यांत कर्णधार असणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. याबद्दल गावस्करने धोनीचे कौतुकही केले आहे. ते म्हणाले की, सीएसकेला कठीण परिस्थितीतून बाहेर पडणे माहित आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली हे शक्य आहे. २०० सामन्यांचे नेतृत्व करणे खूप कठीण आहे. इतक्या सामन्यांचे कर्णधारपद हे एक ओझे आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीवरही परिणाम होऊ शकतो, पण माही वेगळा आहे. त्याच्यासारखा कर्णधार कधीच झाला नाही आणि भविष्यातही त्याच्यासारखा कोणी नसेल.

Previous Post

तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा 2023-24 बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करा – आ.रणधीर सावरकर

Next Post

मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय व संपर्क आवश्यक-जिल्हाधिकारी निमा अरोरा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Nima Arora

मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय व संपर्क आवश्यक-जिल्हाधिकारी निमा अरोरा

विशेष लेखः सोयाबीन पेरणीची अष्टसुत्री

विशेष लेखः सोयाबीन पेरणीची अष्टसुत्री

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.