• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

IPL2023: युजवेंद्र चहल ठरला आयपीएल ‘टाॅपर’! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय गाेलंदाज

Our Media by Our Media
May 8, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, क्रीडा, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
119 1
0
IPL2023: युजवेंद्र चहल ठरला आयपीएल ‘टाॅपर’! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय गाेलंदाज
17
SHARES
856
VIEWS
FBWhatsappTelegram

युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) IPL 2023 च्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध चार बळी घेत इतिहास रचला. आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेण्याच्या ड्वेन ब्राव्होच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. चहल आता आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. चहलने ब्राव्होपेक्षा कमी सामन्यांमध्ये ही कामगिरी केल्यामुळे त्याचे नाव यादीत सर्वात वरचे आहे.

चहलने (Yuzvendra Chahal) जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध चार विकेट घेतल्या. चहल आणि ब्राव्हो दोघांच्याही 183-183 विकेट आहेत. या यादीत पहिल्या पाचमध्ये चार भारतीय फिरकीपटू असून त्यात पियुष चावला, अमित मिश्रा आणि रविचंद्रन अश्विन यांचाही समावेश आहे. (IPL2023 Yuzvendra Chahal)

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आयपीएल इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज
183 – युझवेंद्र चहल
183 – ड्वेन ब्राव्हो
174 – पियुष चावला
172 – अमित मिश्रा
171 – रविचंद्रन अश्विन

बंगळुरूसाठी चहल सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज
चहलच्या (Yuzvendra Chahal) नावावर आयपीएलचा (IPL2023) मोठा विक्रम आहे. त्याने 142 सामन्यांमध्ये 8.08 च्या इकॉनॉमी रेटने 19.41 च्या सरासरीने 183 बळी घेतले आहेत. चहल २०१४-२०२१ पर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) कडून खेळला. चहलने आरसीबीसाठी 113 सामन्यांमध्ये 139 विकेट घेतल्या. 2022 मध्ये आरआरमध्ये सामील झाल्यापासून चहलने 28 सामन्यांत 44 बळी घेतले आहेत.

Previous Post

Doha Diamond League : निरज चोप्राने रचला इतिहास; ८८.६७ मीटर लांब भाला फेकत ठरला सर्वश्रेष्ठ

Next Post

अकोली रूपराव गावाजवळ दिसला बिबट्या

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
बिबट्या

अकोली रूपराव गावाजवळ दिसला बिबट्या

Nima Arora

दहा वर्षापूर्वी काढलेले आधार कार्ड अद्यावत करा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.