• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जत्रा शासकीय योजनांची: विभागनिहाय लाभार्थ्यांची यादी निश्चित करा- जिल्हाधिकारी निमा अरोरा

Our Media by Our Media
April 28, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
97 1
0
Nima Arora
14
SHARES
697
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२८: ‘जत्रा शासकीय योजनांची’, या उपक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ द्यावयाचा आहे. त्याअनुषंगाने आपल्या विभागाच्या योजना व त्या योजनांचा लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थी यांची यादी निश्चित करुन सर्व विभागांनी माहिती सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे दिले.

‘जत्रा शासकीय योजनांची’ या उपक्रमाबाबत आज मुख्यमंत्री सचिवालयातील समन्वयक अधिकारी कैलास देवरे व डॉ. अमोल शिंदे यांनी जिल्ह्यातील पूर्वतयारीचा आढावा घेतला. जिल्हा नियोजन सभागृहात ही बैठक पार पडली. जिल्हाधिकारी निमा अरोरा, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा मनोज जाधव, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

समन्वयक कैलास देवरे यांनी सांगितले की, या अभियानात १५ मे पर्यंत लाभार्थ्यांची माहिती संकलित करावयाची आहे. त्यादृष्टीने सर्व विभागांनी आपापल्या विभागामार्फत लाभ द्यावयाच्या योजना व त्यासाठी पात्र लाभार्थ्यांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.  दि.१५ मे ते १५ जून या कालावधीत शिबिर स्वरुपात नियोजन करुन लाभाचे वितरण करावे.

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सांगितले की, या उपक्रमाद्वारे अधिकाधिक गरजू लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवावा. तसेच विद्यार्थी, गोर-गरीब, महिला, दिव्यांग अशा प्राधान्याने लाभ द्यावयाच्या घटकांना लाभ पोहोचवावा,असे आवाहनही त्यांनी केले.

Previous Post

राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी घरातून बाहेर पडण्याआधी पाहा ही मोठी बातमी

Next Post

महाबीज वर्धापन दिन ‘महाबीज’ शेतकऱ्यांचा विश्वास दृढ करणारे बियाणे-कृषिमंत्री अब्दुल सत्तार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
महाबीज वर्धापन दिन ‘महाबीज’ शेतकऱ्यांचा विश्वास दृढ करणारे बियाणे-कृषिमंत्री अब्दुल सत्तार

महाबीज वर्धापन दिन ‘महाबीज’ शेतकऱ्यांचा विश्वास दृढ करणारे बियाणे-कृषिमंत्री अब्दुल सत्तार

अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच, 281 पॉझिटीव्ह, 154 डिस्चार्ज, आठ मृत्यू

आज जिल्ह्यात शून्य कोरोना पॉझिटीव्ह

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.