• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 27, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी घरातून बाहेर पडण्याआधी पाहा ही मोठी बातमी

City Reporter by City Reporter
April 28, 2023
in Featured, महाराष्ट्र, राज्य, वाहतूक
Reading Time: 1 min read
234 3
0
रिकामटेकड्यांची वाहने जप्त करण्याचे आदेश वाहने जमा करण्यास शास्त्री स्टेडियमची जागा वापरास परवानगी
34
SHARES
1.7k
VIEWS
FBWhatsappTelegram

महाराष्ट्रातील सर्व सामान्य नागरिकांना हेलमेट वापरताना जाणवून देण्याची जागृती देण्यात आल्यासही, अनेकदा जनतेच्या वाहनांवर हेलमेट दिसत नाही. तसेच, सरकारी कर्मचारीही दुचाकीवरून काम करण्याचा वेळ येतात तेथे त्यांनी हेलमेट वापरण्याचा बंधन नाही.

त्यामुळे, परिवहन विभागाने सरकारी कर्मचार्‍यांनी हेलमेट वापरावा असल्याचा आदेश दिल्यावर ते विभागप्रमुखांवर दंड आकारला जाईल, तसेच राज्यातील ५० आरटीओ कार्यालयांना हेलमेट वापरण्याच्या मार्गदर्शक सूचना पाठवली गेली आहेत. सर्व कार्यालयांनी मोटार वाहन नियम १५४ सी ची काटेकोर अमंलबजावणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

सरकारी कर्मचार्‍यांनी हेलमेट वापरणे आवश्यक आहे त्यासाठी बंधनकारक नियम आहेत आणि जर ते नियम उल्लंघित करतात तर कायदेशीर कारवाई केली जाईल.

सरकारी कार्यालयांनंतर हा नियम खासगी आस्थापनांनाही लागू करण्यात येणार असल्याचेही भिमनवार यांनी सांगितले आहे. या नियमामुळे हेल्मेट वापरणार्‍यांची संख्या वाढेल आणि दुचाकी वाहनांचा अपघात झाल्यानंतर होणार्‍या मृत्यूंची संख्या कमी होईल.

गाडी चालवताना सुरक्षा साधने न वापरणार्‍या नागरिकांना 1000 रुपये दंड आणि चालक परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याची सेक्शन 194 सी मध्ये तरतुद आहे. परंतु, प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने हेल्मेट न वापरण्याकडे लोकांचा कल आहे.

सरकारी कर्मचारी संघटनेची भूमिका

यासंदर्भात बोलताना राज्य मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटनेचे प्रवक्ते सुरेंद सरतापे म्हणाले की, लोकांनी हेल्मेट वापरणे गरजे आहे. त्यासाठी सतत प्रबोधन करण्याच्या मोहिमा परिवहन विभाग आणि पोलिसांनी घ्यायला हव्यात. मात्र फक्त सरकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांवर कारवाई केली तर त्यातून एक टक्कयापेक्षाही जास्त हेल्मेट वापरणार्‍यांची संख्या वाढणार नाही. ही मोहीम राबवली जाणार असली तरी कर्मचार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी परिवहन विभागाकडे तेवढे कर्मचारी नाहीत. हेल्मेट न वापरणारा कर्मचारी सापडल्यानंतर नोटीस पाठवणे, दंड वसूल करणे, इतर कायदेशीर प्रक्रिया राबवणे यासाठी आवश्यक कर्मचारी नाहीत. त्यामुळे या मोहिमेचा अपेक्षित फायदा होणार नाही.

भरारी पथकाद्वारे लक्ष

यासंदर्भात दै. ‘पुढारी’शी बोलताना परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी सांगितले, हेल्मेटचा वापर सरकारी कार्यालयात येताना कर्मचारी करतात की नाही यावर आमच्या भरारी पथकाद्वारे बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच सरकारी कार्यालयाच्या पार्किंग लॉटमध्ये असणार्‍या सीसीटीव्हीचे फुटेज सरप्राईज व्हिजिटमध्ये भरारी पथक तपासेल. त्यानुसार कर्मचारी दुचाकीवरून येताना हेल्मेट घालून आल्याचे दिसले नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित कर्मचार्‍याच्या विभाग प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल.

Previous Post

अकोला- रामदास पेठ पोलीसांनी घरफोडीचा गुन्हा १२ तासात उघड,आरोपी अटक

Next Post

जत्रा शासकीय योजनांची: विभागनिहाय लाभार्थ्यांची यादी निश्चित करा- जिल्हाधिकारी निमा अरोरा

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
Nima Arora

जत्रा शासकीय योजनांची: विभागनिहाय लाभार्थ्यांची यादी निश्चित करा- जिल्हाधिकारी निमा अरोरा

महाबीज वर्धापन दिन ‘महाबीज’ शेतकऱ्यांचा विश्वास दृढ करणारे बियाणे-कृषिमंत्री अब्दुल सत्तार

महाबीज वर्धापन दिन ‘महाबीज’ शेतकऱ्यांचा विश्वास दृढ करणारे बियाणे-कृषिमंत्री अब्दुल सत्तार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.