• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पशुसंवर्धन किसान क्रेडीट कार्ड योजना: पशुपालक व्यवसायीकांनी कर्ज योजनेचा लाभ घ्यावा

City Reporter by City Reporter
April 27, 2023
in महाराष्ट्र, योजना, शेती
Reading Time: 1 min read
78 1
0
PM Kisan
11
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.26- दुग्धव्यवसाय, शेळीपालन व कुक्कुट पालक व्यवसायीकांसाठी पशुसंवर्धन किसान क्रेडीट कार्ड योजनेतर्गंत कर्ज उपलब्ध केले जाते. या कर्ज योजनेचा पशुपालक व्यवसायीकांनी लाभ घेण्यासाठी स्थानिक पशुवैद्यकीय संस्था व स्थानिक बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना शेतीसाठी कृषी कर्ज मिळते त्याचप्रमाणे पशुसंवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांना पशुसंवर्धन किसान क्रेडीट कार्ड योजनेतर्गंत कर्ज उपलब्ध करण्याचे निर्देश कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय यांनी दिले. त्यानुसार जिल्ह्यातील पशुपालक दुग्धव्यवसाय, शेळी व कुक्कट पालन व्यवसाय करणाऱ्यांना पशुपालक व्यवसायीकांस खेळत्या भांडवलाकरिता कर्ज उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

भांडवल कर्ज दर याप्रमाणे : दुध व्यवसाय (1 मुऱ्हा म्हैस किंवा 1 संकरीत गाय) करिता 32 हजार रुपये, शेळी पालन (10 शेळया+1 नर) करिता 17 हजार रुपये, कुक्कुट पालन ब्रॉयलर व कुक्कुट पालनलेअर ब्रॉयलर (1000 पक्षी) करिता प्रत्येकी 60 हजार रुपये खेळते भांडवल कर्ज उपलब्ध होणार आहे. या योजनेतर्गंत पशुपालक व्यवसायीकाकरिता कर्जाची कमाल मर्यादा 3 लाख रुपये राहिल. यामध्ये 1 लाखपर्यंत किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत पिक कर्ज व 2 लाखपर्यंत पशुपालक व मत्सव्यवसायाचे कर्जाचा समावेश राहील. या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांनी स्थानिक पशुवैद्यकीय संस्थेंशी संपर्क साधावा. तसेच स्थानिक बँकेतील शाखा व्यवस्थापकांचे मार्गदर्शन घ्यावे.

पशुसंवर्धन हा शाश्वत व्यवसाय असून पुशसंवर्धन व्यवसायामध्ये प्रतिकूल हवामानाचा परिणाम कृषी क्षेत्रापेक्षा कमी होतो. पशुजन्य उत्पादनाच्या किंमतीत मोठया प्रमाणात चढउतार होत नाहीत. तसेच पशुसाठी विमा छत्र उपलब्ध असल्याने या व्यवसायामध्ये जोखीम कमी आहे. यामुळे सर्व स्थानिक शाखा व्यवस्थापकांनी पशुव्यवसायीकास योजनेतर्गंत कर्ज उपलब्ध करुन द्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे

Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन

Next Post

अकोट शहरात आयपीएल क्रिकेट मॅचवर चालणाऱ्या सट्टा बेटिंगवर पोलीसांची धाड

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
Next Post
क्रिकेट

अकोट शहरात आयपीएल क्रिकेट मॅचवर चालणाऱ्या सट्टा बेटिंगवर पोलीसांची धाड

अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच, 281 पॉझिटीव्ह, 154 डिस्चार्ज, आठ मृत्यू

आज जिल्ह्यात चार कोरोना पॉझिटीव्ह

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.