• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

LPG Cylinder Rate : सर्वसामान्यांना मोठा फटका ! सिलेंडर पुन्हा हजार पार

Our Media by Our Media
March 1, 2023
in Featured, ठळक बातम्या, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
114 4
0
LPG cylinder
17
SHARES
842
VIEWS
FBWhatsappTelegram

सर्व सामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. घरगुती वापराचा गॅस ‘एलपीजी सिलिंडर’चे दर वाढले आहे. 14.2 किलोच्या सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. LPG Cylinder Rate दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 1103/ रुपयांपर्यंत वाढली आहे. तर 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 350.50 रुपयांनी वाढ झाली असून, या वाढीमुळे दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2119.50 रुपये होणार आहे. नवीन दर आजपासून लागू होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एएनआय वृत्त संस्थेने याबाबतचे ट्विट केले आहे. LPG Cylinder Rate

सरकारने 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केल्यानंतर नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच सर्वसामान्यांना महागाईचा आणखी फटका बसणार आहे. कारण आज 1 मार्चपासून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर वाढणार आहे. या वाढीमध्ये घरगुती गॅसचे दर 50 रुपयांनी वाढल्याने गृहिणींंची चिंता देखील वाढली आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जानेवारी महिन्यात नववर्षाच्या सुरुवातीलाच व्यावसायिक गॅसचे दर वाढले होते. व्यावसायिक गॅसचे दर 25 रुपयांनी वाढल्याने आधीच रेस्टॉरंट, हॉटेल, स्ट्रीट फूड अशा सर्वच प्रकारच्या खाद्य पदार्थांचे दर वाढले होते. त्यानंतर आता पुन्हा व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती 350 रुपयांनी वाढल्याने हॉटेल, मेस, असे बाहेरचे जेवण आणखी महागणार आहे.

Tags: LPG Cylinder Rate
Previous Post

हिवरखेड येथील रोजगार मेळाव्यास तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

सेवानिवृत्त सैनिकाचा स्वगावी असाही सत्कार; गावातून काढली मिरवणूक

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Ridhora

सेवानिवृत्त सैनिकाचा स्वगावी असाही सत्कार; गावातून काढली मिरवणूक

jagtik karnbadhir din

जागतिक कर्णबधिरता दिनानिमित्त सप्ताहाचे आयोजन; 1 ते 8 मार्च दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.