• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, June 12, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

SBI याने कर्जाचे व्याजदर वाढवले : गृहकर्ज आणि वाहनकर्ज झाले महाग

Our Media by Our Media
February 15, 2023
in Featured, ठळक बातम्या, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
114 1
0
SBI
16
SHARES
820
VIEWS
FBWhatsappTelegram

भारतातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI)कर्जावरील व्याजदर १० बेसिक पॉईंटने वाढवले आहेत. त्यामुळे वाहनकर्ज, गृहकर्ज आणि इतरही कर्ज महागणार आहेत. नव्या व्याजदराची अंमलबजावणी बुधवारपासून (दि. १५ फेब्रुवारी) होणार आहे.

(SBI) स्टेट बँक ऑफ इंडियाने MCLR (Marginal Cost of Funds Based Landing Rate) वाढवल्याचे पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे एक महिन्याच्या मुदतीसाठी MCLR ८ टक्केंवरून ८.१० टक्के झाला आहे, तर सहा महिन्याच्या मुदतीसाठी हाच MCLR 8.30 टक्केवरून ८.४० टक्के इतका झाला आहे. ही नवी वाढ सर्व मुदतीसाठी लागू केली असल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

MCRL म्हणजे ग्राहकांना कर्ज देण्यासाठीचा कमीतकमी व्याजदर होय. ही पद्धत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २०१६पासून सुरू केली आहे. ८ फेब्रुवारीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात २५ बेसिक पाईंटने वाढ केली असल्याने, विविध बँका व्याजदर वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Previous Post

‘ई-कुबेर’चा पथदर्शी प्रकल्प अकोल्यात यशस्वी शासकीय देयक प्रदानात आली गतिमानता

Next Post

संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
संत सेवालाल जयंती

संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Turkey earthquake

Turkey Syria Earthquake : तुर्कीत सर्वत्र मृतदेहांचा दुर्गंध; मृतांचा आकडा ४१०००

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.