• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

मकरसंक्राती-भोगी हा सण ‘पौष्‍टीक तृणधान्‍य दिवस’ म्‍हणुन साजरा करा; कृषी विभागाचे आवाहन

Our Media by Our Media
January 13, 2023
in अकोला, अकोला शहर, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, विदर्भ
Reading Time: 1 min read
93 1
0
भोगी
13
SHARES
670
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि. 13 :- संयुक्‍त राष्‍ट्रसंघाने सन 2023 हे वर्ष ‘आंतरराष्‍ट्रीय पौष्‍टीक तृणधान्‍य वर्ष’ म्‍हणुन घोषित केले आहे. त्‍याअनुषंगाने कृषि विभागाच्या वतीने विविध खात्‍याच्‍या समन्‍वयाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन हे तृणधान्य वर्ष साजरा करण्‍याचे ठरविले आहे. या उपक्रमाअंतर्गत तृणधान्‍य पिकाच्या लागवड क्षेत्रात व उत्‍पादकतेत वाढ करणे, आहारामध्‍ये पौष्‍टीक तृणधान्‍य उदा. ज्‍वारी, बाजरी, नाचणी, राळा व राजगीरा या सारख्‍या तृणधान्‍याचे आहारातील महत्‍व व त्‍याचे फायदे याबाबत जनजागृती करण्‍याकरीता कार्यक्रम हाती घेण्‍यात आला आहे.

राज्य शासनाने ६ जानेवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार मकर संक्राती – भोगी हा सण पौष्‍टीक तृणधान्य दिवस म्‍हणुन साजरा करण्‍याबाबत निर्देश दिले आहे. या दिनाचे औचित्‍य साधुन प्रत्‍येक गावामध्‍ये कृषि सहाय्यकामार्फत प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्‍यावर आधारीत चर्चा सत्र, तृणधान्‍याच्‍या विविध जाती, लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्‍या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्‍य पिकापासुन बनविण्‍यात येणारे विविध उपपदार्थ इत्‍यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. या कार्यक्रमात प्रगतशिल शेतकरी, आहार तज्ञ, विद्यापिठाचे शास्‍त्रज्ञ व कृषि विभागाचे अधिकारी/ कर्मचारी मार्गदर्शन करणार आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तरी जास्तीत जास्‍त शेतकरी, महीला व विद्यार्थ्यांनी संबधित गावाच्‍या कार्यक्रमात सहभागी होऊन दैनंदिन आहारातील पौष्‍टीक तृणधान्‍याच्या महत्‍वाबाबतची माहिती घ्‍यावी. असे आवाहन जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

Previous Post

मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा; शाळा व महाविद्यालयांनी पुढाकार घेऊन विविध उपक्रमाचे आयोजन करा

Next Post

ग्रा.पं.निवडणूक लढलेल्या उमेदवारांनी 19 जानेवारीपर्यंत खर्चाचा हिशोब सादर करावा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Election

ग्रा.पं.निवडणूक लढलेल्या उमेदवारांनी 19 जानेवारीपर्यंत खर्चाचा हिशोब सादर करावा

पणज ता.अकोट

पणज शासकीय आश्रम शाळा येथे जनजागृती कार्यक्रम

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.