अकोला,दि.29 :- स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार स्पर्धेसाठी दि. 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकासाठी दि. 31 जानेवारी 2023 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील इच्छुक लेखक व प्रकाशकांनी स्पर्धेकरीता प्रवेशिका मागविण्यात आले आहे. विहित कालावधीनंतर प्राप्त प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी कळविले आहे.
Top 7 Customized Gift Ideas That Will Make Someone Feel Extra Special