• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

COVID-19 : चीनमधून भारतात परतलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

Our Media by Our Media
December 29, 2022
in Corona Featured, Featured, आरोग्य, कोविड १९, ठळक बातम्या, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
119 1
0
कोरोना
17
SHARES
859
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

COVID-19 :- चीनमधून सिंगापूरमार्गे आलेल्या सालेम कोइम्बतूर येथील एका व्यावसायिकाची कोरोना (COVID-19) चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. काल बुधवारी कनेक्टिंग फ्लाइटने कोइम्बतूरमध्ये आलेल्या ३७ वर्षीय व्यक्तीची विमानतळावर चाचणी पॉझिटिव्ह आली, अशी माहिती कोइम्बतूर आरोग्य प्रशासनाने दिली आहे. हा व्यक्ती सालेमजवळील इलाम्पिल्लई येथील कापड व्यावसायिक आहे.

कोईम्बतूर विमानतळाचे संचालक एस. सेंथिल वलवान यांनी गुरुवारी याबाबत पुष्टी केली. २७ डिसेंबर रोजी कनेक्टिंग फ्लाइटद्वारे चीनमधून परतलेल्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि राज्य आरोग्य यंत्रणा त्याच्या तब्येतीकडे लक्ष ठेवून आहेत. अद्याप त्याला कोणतेही लक्षणे दिसून आलेली नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.

कोरोना चाचणीसाठी मंगळवारी त्याचे नमुने घेण्यात आले. त्याचा अहवाल बुधवारी आला आणि तो राज्य प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. कोईम्बतूर जिल्हा आरोग्य सेवा उपसंचालक पी. अरुणा यांनी सांगितले की, कोईम्बतूरहून कारने आपल्या गावी गेलेल्या त्या व्यक्तीला सध्या तेथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. सदर व्यक्ती पेशाने व्यावसायिक असून तो मूळचा इलाम्पिल्लई येथील गावचा रहिवासी आहे. तो गेल्या १३ वर्षांपासून चीनमध्ये व्यवसाय करत आहे. चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे तो भारतात परतला आहे.

चीनमध्ये कोरोनाने (COVID-19) हाहाकार उडाला आहे. येथील मृतांचा आकडा वेगाने वाढत आहे. चीनमधील अनेक शहरांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी एक आठवड्याचे वेटिंग सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी कोरोनाबाबत खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

Top 100 New Year Wishes 2023

Previous Post

लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ; मातंग समाजाकरिता थेट कर्ज योजना:अर्ज आमंत्रित

Next Post

राज्य वाङमय पुरस्कार योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
राज्य वाङमय पुरस्कार योजना

राज्य वाङमय पुरस्कार योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Eklavya

एकलव्य रेसिडेशियल पब्लीक स्कुलमध्ये प्रवेशाकरिता अर्ज आमंत्रित

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.