• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात वक्तृत्व स्पर्धा

Our Media by Our Media
December 22, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, फिचर्ड, राजकारण, विदर्भ
Reading Time: 1 min read
81 1
0
वक्तृत्व स्पर्धा
12
SHARES
586
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.22 :- महाराष्ट्र माईनॉरिटी एनजीओ फोरम व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी होवून अल्पसंख्याक हक्काबाबत आपले विचार मांडले.

अल्पसंख्याक विकास विभागाच्या सूचनेनुसार अल्पसंख्याकांना आपल्या अधिकारांबाबत जाणीव व जागृती निर्माण व्हावी याकरीता जिल्ह्यात विविध स्पर्धा व कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी केले. यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त दत्तात्रय ठाकरे, शैक्षणिक गुणवंत विभागाचे जिल्हा समन्वयक गजानन महल्ले, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक मिरा पागोरे, बाळापूर तहसिलदार सयद असान्नोदिन, सहायक अधिक्षक अतुल सोनवणे, माईनॉरिटी फोरमचे प्रा.रफीक, डॉ. जुबेर नदीम, मोहसीन अमीन, परवेज अखतर, डॉ. मुजाहीत अहमद आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मिर्जा खादील रजा यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा समन्वयक गजानन महल्ले यांनी केले.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

Merry Christmas Wishes 2022

Previous Post

औद्यागिक प्रशिक्षण संस्था, बाळापूर येथील निकामी साहित्याचा जाहीर लिलाव

Next Post

दिव्यांग कल्याण निधी तातडीने खर्च करा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
दिव्याग बैठक

दिव्यांग कल्याण निधी तातडीने खर्च करा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

narendra-modi-on-corona

PM Modi : कोरोना अजून संपला नाही, सतर्क राहा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.