• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक; मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज: 82 टेबलावर होणार मतमोजणी

Our Media by Our Media
December 20, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, फिचर्ड, राजकारण, विदर्भ
Reading Time: 1 min read
98 1
0
Sanjay Khadse
15
SHARES
704
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.20 :- जिल्ह्यात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक 265 ग्रामपंचायतीत मतदान पार पडले असून मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यात मतमोजणी होणार असून 82 टेबलावर 278 कर्मचाऱ्यांच्या मदतीने मतमोजणी केल्या जाणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे दिली आहे.

82 टेबलावर 278 कर्मचारी करणार मतमोजणी

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शासकीय धान्य गोदाम क्रमांक 1, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे 12 टेबल, तहसिल कार्यालय, तेल्हारा येथ 12 टेबल, नविन शासकीय धान्य गोदाम क्रं. 6, तहसिल कार्यालय परिसर, मुर्तिजापूर येथे 15 टेबल, शासकीय धान्य गोदाम खामगाव नाका, बाळापूर येथे 9 टेबल, खुल सभागृह नविन तहसिल कार्यालय, अकोट येथे 12 टेबल, पंचायत समिती सभागृह, बार्शीटाकळी येथे 12 टेबल तर तहसिल कार्यालय, पातूर येथे 10 टेबल असे एकूण 82 टेबलावर 278 कर्मचाऱ्यांव्दारे मतमोजणी होणार आहे.

265 ग्रामपंचायतीचे मतमोजणी

जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यात ६२ पैकी २३, अकोट-८४ पैकी ३६, मुर्तिजापूर-८६ पैकी ५१, अकोला- ९७ पैकी ५४, बाळापूर ६६ पैकी २६, बार्शी टाकळी- ८० पैकी ४७, पातूर- ५७ पैकी २८ अशा एकूण ५३२ पैकी २६५ ग्रामपंचायतीचे मतमोजणी होणार आहे , अशी माहिती ग्रामपंचायत निवडणूक कार्यालयाव्दारे देण्यात आली आहे.

Top 50 Merry Christmas Wishes 2022

Previous Post

284 शाळेमधून 3902 विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा

Next Post

रब्बी हंगाम पिकस्पर्धा; 31 डिसेंबरपर्यंत अर्ज मागविले शेतकरी बांधवानी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
रब्बी हंगाम

रब्बी हंगाम पिकस्पर्धा; 31 डिसेंबरपर्यंत अर्ज मागविले शेतकरी बांधवानी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

Elon-Musk-Twitter

Elon Musk : एलन मस्कची मोठी घोषणा; लवकरच ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.