• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आर्थिक मंदीचे सावट! Amazon चा मोठा निर्णय; भारतातली ही सेवा बंद करणार,

Our Media by Our Media
November 28, 2022
in Featured, ठळक बातम्या, फिचर्ड, राष्ट्रीय
Reading Time: 2 mins read
112 1
0
Amazon
20
SHARES
807
VIEWS
FBWhatsappTelegram

टेक आणि ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी ॲमेझॉनने (Amazon) फूड डिलिव्हरी आणि एडटेक सेवा बंद केल्यानंतर आता भारतातील वितरण सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे वृत्त बिझनेस टुडेने दिले आहे. ॲमेझॉनने त्यांच्या मुख्य व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. एका सूत्राने म्हटले आहे, “आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. कंपनी आता मुख्य व्यवसायांवर अधिक लक्ष केंद्रित करेल.”

Amazon चे वितरण मुख्यतः

बंगळूर, हुबळी आणि म्हैसूर येथून होते आणि यात सुमारे ५० लोक कार्यरत आहेत. वितरण युनिट कंपन्या आणि वितरकांकडील ग्राहकोपयोगी वस्तू किरकोळ विक्रेत्यांपर्यंत वेगाने पोहोचवते. ॲमेझॉन इंडियाने यापूर्वी शुक्रवारी त्यांची फूड डिलिव्हरी सेवा (Amazon Food) बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज ॲमेझॉन इंडियाने पुढील वर्षी त्यांची एडटेक शाखा बंद करण्याची घोषणा केल्यानंतर त्यांनी त्यांचा फूड डिलिव्हरी व्यवसायही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ॲमेझॉनने त्यांच्या रेस्टॉरंट पार्टनर्संना सांगितले आहे की त्यांनी मे २०२० मध्ये सुरू केलेली फूड डिलिव्हरी सेवा २९ डिसेंबरपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे वृत्त मनीकंट्रोलने दिले होते.

ॲमेझॉनने मे २०२० मध्ये Amazon Food सेवा लाँच केली होती. आता ही सेवा बंद केली जाणार आहे. त्याआधी कंपनीने भारतात लाँच केलेले एडटेक यूनिट बंद करण्याची घोषणा केली होती. ॲमेझॉनने जगभरात मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात सुरु केली आहे. आता त्यांनी त्यांचे काही व्यवसायही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Amazon ने त्यांची सेवा बंद केली जात असल्याबद्दल म्हटले आहे की आम्ही वार्षिक ऑपरेटिंग रिव्ह्यू प्रोसेसनंतर Amazon Food सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. जी बंगळूरमध्ये आम्ही प्रायोगिक तत्त्वावर सुरु केली होती. इतर सेवांबाबत कंपनीने सांगितले की, “आम्ही भारतीय बाजारपेठेसाठी वचनबद्ध आहोत आणि किराणा, स्मार्टफोन आणि कंन्झूमर इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि सौंदर्य, तसेच Amazon व्यवसायासारख्या B2B ऑफरिंग्जमध्ये गुंतवणूक करणे कायम ठेवू.”

ॲमेझॉनने कर्मचारी कपातही मोठ्या प्रमाणात सुरु केली आहे. ॲमेझॉन त्यांच्या १० हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. याआधी ट्विटर, फेसबुकची मूळ कंपनी मेटाने नोकर कपात केली आहे.

Top Bollywood Celebrities With Expensive Cars

Previous Post

कामगार कल्याण मंडळाचा उपक्रम: कौमी ऐकता सप्ताहानिमित्त महिलांकरीता मार्गदर्शन

Next Post

नेहरू युवा केंद्र येथे संविधान दिन साजरा

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
नेहरु युवा केंद्र

नेहरू युवा केंद्र येथे संविधान दिन साजरा

Nima Arora

प्लास्टीक बंदी; कायदेशीर कारवाई सोबत जनजागृती आवश्यक- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.