• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Vikram Gokhale Passed Away : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन

Our Media by Our Media
November 26, 2022
in Featured, ठळक बातम्या, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
96 4
0
vikram-gokhale
15
SHARES
714
VIEWS
FBWhatsappTelegram

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले. आज पहाटे सहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर गेल्या १५ दिवसांपासून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. (Vikram Gokhale Death) त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

विक्रम गोखले यांच्‍यावर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर गेल्‍या 15 दिवसांपासून उपचार सुरु होते. बुधवारी त्‍यांची प्रकृती खालावली होती.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

Vikram Gokhale Passed Away  : अभिनयाची एक खासियत

विक्रम गोखले यांनी हिंदी-मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने चाहता वर्ग निर्माण केला होता. भारदस्‍त आवाज ही त्यांच्या अभिनयाला मिळालेली देणगी होती. आपल्‍या बोलक्‍या अभिनयातून त्‍यांनी अनेक भूमिकांना न्‍याय दिला. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांमध्‍ये त्‍यांनी अविस्‍मरणीय भूमिका साकारल्‍या.

नटसम्राट, थोडं तुझं थोडं माझं, कळत नकळत, दुसरी गोष्ट, अनुमती, मी शिवाजी पार्क, आघात या सुखानों या एबी आणि सीडी हे मराठी चित्रपट त्यांचे खूप गाजले. इंसाफ, अग्निपथ, खुदा गवाह, अधर्म, स्वर्ग नरक, हम दिल दे चुके सनम या हिंदी चित्रपटातही त्यांनी साकारलेल्‍या भूमिका आजही रसिकांच्‍या मनात घर करुन आहेत. अलिकडच्या काही दिवसात त्यांनी वेबसिरीजमधूनही अभिनय केला. सिंहासन, मेरा नाम करेगी रोशन, उडान, क्षितिज ये संजीवनी, जीवन साथी या वेबसीरीज खूप गाजल्या.

Top Bollywood Celebrities With Expensive Cars

Tags: deathVikram Gokhale
Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा

Next Post

कामगार कल्याण मंडळाचा उपक्रम: कौमी ऐकता सप्ताहानिमित्त महिलांकरीता मार्गदर्शन

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
कामगार मंडळ

कामगार कल्याण मंडळाचा उपक्रम: कौमी ऐकता सप्ताहानिमित्त महिलांकरीता मार्गदर्शन

Amazon

आर्थिक मंदीचे सावट! Amazon चा मोठा निर्णय; भारतातली ही सेवा बंद करणार,

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.