• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

विषारी पदार्थ सेवनातून श्वान मृत्यूच्या घटना उपचारासाठी प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीचा पुढाकार

Our Media by Our Media
November 18, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, फिचर्ड
Reading Time: 1 min read
93 1
0
akola
14
SHARES
669
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१८ :- पेढे वा तत्सम अन्न पदार्थात विषारी औषध मिसळून भटक्या श्वानांना खाऊ घालून श्वान मृत्यूच्या घटना घडत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.असे कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला असून बाधीत श्वानांच्या उपचारासाठी प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागात श्वानांना जाणीवपूर्वक पेढे वा तत्सम खाद्यपदार्थातून विषारी औषध कालवून खाऊ घातले जात आहे. असे श्वान लगेचच अस्वस्थ होतात व अत्यवस्थ होऊन मरण पावतात. अशा घटना डाबकी रोड, कौलखेड रोड, एमआयडीसी परिसर अशा भागांमध्ये दिसून आल्या असून आतापर्यंत १४ ते १५ श्वान मरण पावले आहेत. याबाबत शहरातील प्राणीप्रेमी संघटनांनी या घटना निदर्शनास आणल्या आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीचे आवाहन

अशा प्रकारे कुठेही श्वान अत्यवस्थ वा अस्वस्थ अवस्थेत निदर्शनास आल्यास श्वानाच्या उपचारासाठी अकोला प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या ७३८५३५०७०१ या क्रमांकावर संपर्क करावा. अथवा पशुसंवर्धन विभागाच्या प्राणी दवाखान्यात श्वानास न्यावे, असे आवाहन प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीने केले आहे.

मुक्या प्राण्यांशी निर्दयतेने वागू नका

प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करणारा कायदा १९६०चे कलम ११(३) तसेच भारतीय दंड संहिता कलम ४२८, ४२९ अन्वये असे कृत्य करणाऱ्या व्यक्ती शिक्षेस पात्र असून असे निर्दयतेचे कृत्य करुन मुक्या प्राण्यांच्या जीवाशी खेळू नये असे आवाहनही प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीने केले आहे.

Top 100 New Year Wishes 2023

Previous Post

पर्यावरण संरक्षण संवर्धन जनजागृती व कारवाईसाठी संस्था नियुक्त

Next Post

सेवानिवृत्ती धारकांसाठी पोस्टाची ‘नो टेन्शन फॉर पेन्शन’ अभिनव योजना

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Post's innovative

सेवानिवृत्ती धारकांसाठी पोस्टाची ‘नो टेन्शन फॉर पेन्शन’ अभिनव योजना

बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा

शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा ; विजयी शाळा संघाचा निकाल जाहीर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.