• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पक्षी सप्ताहानिमित्त शहरात पक्ष्यांच्या नावे आरोग्य ठेवा जपण्याचा स्तुत्य उपक्रम

Our Media by Our Media
November 16, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, फिचर्ड, विदर्भ
Reading Time: 1 min read
96 1
0
health
25
SHARES
696
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.14:-  पक्षी सप्ताहा निमित्ताने पक्ष्यांच्या नावावर आधारित आसनांची माहिती व त्याचे फायदे प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा स्तुत्य उप्रकम केडिया प्लॉट, अकोला येथील अजिंक्य फिटनेस पार्क आणि आयुर्वेदिक कॉलेज कॉम्प्लेक्सने केला आहे.

भारतीय पक्षी विश्वाचा अभ्यास जागतिक स्तरावर पोहोचवनारे पै. डॉ.सालिम अली व महाराष्ट्रातील तमाम पक्षी निरीक्षकांसाठी कायम आदरस्थानी असलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्व आदरणीय मारुती चितमपल्ली या दोन्ही उत्तुंग व्यक्तींचा जन्मदिवस हा नोव्हेंबर महिन्यात येतो. या निमित दि. 5 ते 12 नोव्हेंबर पर्यंतचा आठवडा पक्षीसप्ताह म्हणून साजरा करण्यात येत असतो. (पक्षी) पक्ष्यांच्या नावे असणारा आरोग्य ठेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या स्तुत्य हेतूने या दोन्ही संस्थांनी पक्षी सप्ताहा दरम्यान प्रत्येक दिवसाला पक्ष्यांच्या नावावर आधारित आसनासंबंधी माहिती-त्याचे फायदे प्रत्यक्ष कृतीतून नागरिकांपर्यंत पोहोचविले.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

या उपक्रमांतर्गत “बकासन, मयुरासन, कुक्कुटासन, गरुडासन, टिट्टिभासन, राजकपोतासन, स्वर्गद्विजासन, क्रोनचासन” इत्यादी संबंधी माहिती, त्याचे फायदे व प्रत्यक्ष कृतीचा फोटो नागरिकांपर्यंत पोहोचवविण्यात आले. या उपक्रमात प्रशांत वाहूरवाघ, भूषण गावंडे, रोहन जांभे, धनंजय भगत यांनी पक्षांच्या नावावर आधारित आसनांचे प्रात्यक्षिक केलीत. योगाची प्रत्येक मुद्रा ही निसर्गात अस्तित्वात असलेल्या कोणत्या ना कोणत्या जीवाशी किंवा वस्तूशी संबंधित असते. त्यामुळे योगशास्त्रातील जाणकार ऋषीमुनींनी अनेक आसनांना पक्ष्यांची नावे दिली आहेत. अशाप्रकारे नैसर्गिक घटकाचा योग/व्यायामाच्या माध्यमातून उपक्रमही ही या दोन्ही संस्था मार्गदर्शन करतात.

Previous Post

‘मायक्रोसॉफ्ट’ सोडून ‘मेटा’त गेली, दोनच दिवसांत नोकरी गेली

Next Post

राष्ट्रीय लोक अदालत; ९ हजार ७६ प्रकरणे निकाली: 26 कोटी 8 लाखांचा केला दंड वसूल

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
राष्ट्रीय लोक अदालत

राष्ट्रीय लोक अदालत; ९ हजार ७६ प्रकरणे निकाली: 26 कोटी 8 लाखांचा केला दंड वसूल

गुणवंत बालकांचा सत्कार

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या उपस्थितीत ‘पं. जवाहरलाल नेहरू जयंती आणि बालकदिन’ साजरा; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गुणवंत बालकांचा सत्कार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.