• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 29, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

माहिती अधिकारी पदी रितेश भुयार रुजू

Our Media by Our Media
November 1, 2022
in Featured, अकोला, ठळक बातम्या, फिचर्ड, विदर्भ
Reading Time: 1 min read
102 1
0
Ritesh Bhuyar
28
SHARES
739
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.१ -:  येथील जिल्हा माहिती कार्यालयातील माहिती अधिकारी (वर्ग-२) या रिक्तपदावर रितेश भुयार यांची पदोन्नतीने नियुक्ती झाली असून ते कार्यालयात रुजू झाले आहेत. जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी कार्यालयातील माहिती सहायक सतिश बगमारे, दूरमुद्रक चालक सचिन गजभिये, विश्वनाथ मेरकर, गजानन इंगोले, हबीब शेख, मंदार कुलकर्णी आदी उपस्थित होते.

रितेश भुयार हे नवी दिल्ली येथील महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र परिचय केंद्र येथे गेली नऊ वर्ष उपसंपादक यापदावर कार्यरत होते. त्यांची पदोन्नतीने माहिती अधिकारी (वर्ग २) या पदावर अकोला येथे नियुक्ती झाली आहे. त्यांनी यापूर्वी दिल्लीत हिंदुस्थान समाचार (वृत्तसंस्था), दै.पुढारी, आकाशवाणी आणि माहिती व नभोवाणी मंत्रालयांतर्गत कार्यरत इलेक्ट्रॉनीक मिडीया मॉनिटरींग सेंटर येथे कार्य केले आहे. तसेच पुणे येथे दै.जनमन, हिंदुस्थान समाचार आणि जनवार्ता (स्थानिक वृत्त वाहिनी)मध्येही कार्य केले आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Tags: AkolaInformation OfficerRitesh Bhuyar
Previous Post

कु.सायली गतमने ने रोवला तेल्हाराच्या शिरपेचात मानाचा तुरा

Next Post

Morbi Bridge Collapse: मोरबी पूल दुर्घटनेत भाजप खासदाराच्या १२ नातेवाईकांचा मृत्यू, म्हणाले, दोषींना…

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
morbi bridge collapse

Morbi Bridge Collapse: मोरबी पूल दुर्घटनेत भाजप खासदाराच्या १२ नातेवाईकांचा मृत्यू, म्हणाले, दोषींना...

CEO MEETING

जिल्हा शैक्षणिक गरजा निश्चिती समितीची बैठक: नियतव्ययाधारीत नियोजन करा-मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.