• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पाच हजार कंत्राटी चालक भरती रद्द; एसटी महामंडळाचा निर्णय

Our Media by Our Media
October 19, 2022
in Featured, ठळक बातम्या, फिचर्ड, राज्य, वाहतूक
Reading Time: 1 min read
109 1
0
ST BUS
32
SHARES
786
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई: एसटी महामंडळाच्या कोकण, पुणे आणि नाशिक या विभागांत चालकांची कमतरता भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाकडून गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांऐवजी पाच हजार कंत्राटी चालकांची भरती करण्यात येणार होती. निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली होती. मात्र, कंत्राटी चालक भरण्याचा निर्णयच रद्द करण्यात आला आहे.

2016-17 व 2019 अंतर्गत निवड झालेल्या चालक कम वाहकांची भरती करण्याचा निर्णय झाल्याने हा नवा निर्णय घेण्यात आला. कर्मचार्‍यांनी एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून एप्रिल महिन्यापर्यंत तब्बल सहा महिने संप केला. या संपकाळात सर्वच कर्मचारी संपावर असल्याने एसटीची राज्यातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. संपकाळात महामंडळाने कंत्राटी चालकांची भरती केली. परंतु संप मिटल्यानंतर या कंत्राटी चालकांची संख्या कमी करण्यात आली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

दरम्यान, कोरोनाकाळात 2016-17 व 2019 मध्ये राबविलेल्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या चालक कम वाहक संवर्गातील प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे प्रशिक्षण व अंतिम निवड प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. स्थगिती उठल्यानंतर बहुतांश चालकांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरही नियुक्ती न झाल्याने उमेदवार वारंवार एसटी महामंडळाकडे विचारणा करत होते. अखेर या चालक कम वाहकांची नियुक्ती करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला.

Previous Post

जिल्हास्तर शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

Next Post

गांधीग्राम पूल रहदारीसाठी बंद; पर्यायी मार्गावरुन वाहतुक

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
nima arora

गांधीग्राम पूल रहदारीसाठी बंद; पर्यायी मार्गावरुन वाहतुक

टेबल टेनिस

टेबल टेनिस स्पर्धांना प्रारंभ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.