• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 1, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

डिजीटल आरोग्य कार्ड ‘आभा’ काढण्याचे आवाहन

Our Media by Our Media
October 18, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, आरोग्य, ठळक बातम्या, तंत्रज्ञान, फिचर्ड, विदर्भ
Reading Time: 1 min read
181 2
0
Digital Health Card
39
SHARES
1.3k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१८:- आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत  आयुष्यमान भारत डिजीटल आरोग्य कार्ड ‘आभा’ हे काढण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या जवळच्या आरोग्य संस्थेतून हे कार्ड मोफत काढून घ्यावे अथवा https://healthid.abdm.gov.in   लिंकवरुन स्मार्ट फोनच्या सहाय्याने काढून घ्यावे,असे आवाहन आरोग्य उपसंचालक अकोला मंडल अकोला तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी केले आहे. https://healthid.abdm.gov.in  लिंकवर स्मार्ट फोनच्या सहाय्याने आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सच्या सहाय्याने हे कार्ड स्वतःलाही काढता येईल. या आरोग्य कार्डात सर्व आरोग्य विषयक व्यक्तिगत संपूर्ण माहिती संरक्षीत असेल. देशातील कोणत्याही आरोग्य केंड्रात हेल्थ आयडी क्रमांकावरुन आरोग्यविषयक माहिती मिळू शकेल.

तरी नागरिकांनी आपले आभा कार्ड काढून घ्यावे,असे आवाहन आरोग्य उपसंचालक अकोला मंडल अकोला तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी केले आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Tags: AkolaDigital Health Card
Previous Post

Rain Alert : मान्सून २४ पर्यंत बरसणार! मुंबई, कोल्हापूरसह ९ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट

Next Post

जिल्हास्तर शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
बास्केट बॉल स्पर्धा

जिल्हास्तर शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

ST BUS

पाच हजार कंत्राटी चालक भरती रद्द; एसटी महामंडळाचा निर्णय

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.