अकोट : शेतकरी संघटनेच्या कार्यालयावर तहसीलदार, कृषी अधिकारी व इतर व शेतकरी, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ,गावातील सर्व राजकारणी मंडळी, शेतकरी संघटनेचे जिहाध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांची बैठक पार पडली. या बैठकीत अडगाव बु मंडळ सरसकट100 टक्के अतिवृष्टी तसेच ढगफुटी मुळे झालेले नुकसान चे सर्व शेतकरी पात्र आहेत.
हे मोका पाहणी करून तहसील दार यांनी शेतकरी संघटनेच्या कार्यालयावर मान्य केले. या सर्व घटनाक्रम मध्ये जिल्हाधिकारी निमाजी अरोरा जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांच्या संपर्कात होत्या अकोट चे तहसील दार यांनी प्रतिनिधी पाठवण्यास किंवा न येण्यास असमर्थ ता दर्शविली उद्या 11 वाजेपर्यंत अकोट चे तहसील दार यांनी स्वतः शेतकऱ्यांची भेट घेऊन नुकसानीचे मान्य न केल्यास शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांनी दिलेला आहे.